अपयश
यश अगदीच हुरळविते मनास त्याच्या
चव न चाखली त्याने कधी अपयशाची त्यापूर्वी
अंधाराच्या खाईतले अपूर्व हे प्रकाशित हीरे .
सुर्याची किरणे न पोहचली तेथे
अपयशाची महती न कळली त्यास .
ग्रहण लागले त्या सूर्यास रहने गीळले
त्याच्या यशास नकार ऐकुनी मन हैरान झाले
या अपयशाने लाविला त्याच्या मनास काळीमा
शिव्या देत तो भाग्याला म्हणाला हे अपयश म्हणजे केवल
शत्रुचेच शाप
खरया सोन्यापेक्षा शुद्ध बनाविते हे
परीक्षा ही कर्माची जसे भट्टी मध्ये उष्ण केलेले सोने
सर्व अहंकार नष्ट करुनी आयुष्याचे मार्ग दाखवीते
राजाला रंक आणि रंकाला रजा बनविते हे भाग्य
अपयश म्हणजे आहे यशाची पहिली पायरी
मर्कट हे लहान चढ़ती झाडावरती अनेकदा ते पड़ती
अखेरीस ते झाडावर चढ़ते अपयशाने खिजुन न जाता करावे कर्म .
यश ज्याला मिलते ज्याला अपयशाची किम्मत कळते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा