* मनोहर सुर्वे *
मनोहर सुर्वे ( मन्या भाई ) :- हा फोटो ज्यावेळी मन्या सुर्वे ला अटक झाली त्यावेळचा खरा फोटो आहे. तुम्ही आता Shoot out at wadala चित्रपट पाहता तो या वाघाच्या आयुष्यावर आहे. मी हे नाही म्हणत कि तो चांगला होता. तो वाईट माणूस असेल सुद्धा पण मला फक्त इतकच म्हणायचं आहे कि जर तो त्यावेळी अजून थोडे दिवस जगला असता तर आज परिस्तिथी वेगळी असती. आज जो आपल्या देशाविरुद्ध पाकिस्तान मधून घातक कारवाया करतोय. जो आपल्या देशात 93 साली बॉम्बस्पोट करून गेला... ज्याला पकडण्यात आज
आपल्या देशाला अपयश येत आहे तो हरामखोर दाउद आज या जगात नसता... कारण मन्या सुर्वे ने त्याला 1982 साली मारले असते. मन्या ने दाउद च्या भावाचा खून केला होता.
त्याने दाउद ला सुद्धा मारण्याची धमकी दिली होती. मग मुंबई मध्ये 93 साली बॉम्बस्फोट झाले असते का ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा