मराठा ,मर हट्ठे..........मेल्याशिवाय मागे न हटनारे....असे ज्यांचे वर्णन आहे ते आम्हीच................
आई भवानीला सर्वस्व माननारे.....छत्रपति शिवाजी महाराजांचे बछड़े .......हिन्दू धर्माला सुरक्षित ठेवणारे .......गुलामगिरिला नष्ट करणारे ...............मृत्युलाही जिंकनारे..........अधर्माच्या राज्यात धर्म सुरक्षित ठेवणारे ......हिन्दू आम्हीच होय .....
ज्या प्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो तैसाच या हिन्दुभुमित आम्ही मराठे .........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा