प्रेम करताना एक गोष्ट्र नेहमी लक्षात
ठेवावी तुमच तिच्या खुप खुप खुप प्रेम असेल
तरी तिला कधी त्रास होऊ नये म्हणुन स्वत:वर
कंट्रोल ठेवावा जर तुम्ही तस केल नाही तर
तुमच्यात आणि दुशासनात फरक तो काय ?
दुसरी गोष्ट्र अशी ती तुम्हाला कधी नाही भेटणार म्हणुन निराश होऊ नका कारण #अफेर्स करण
खुप सोप्प असत तेवढच #खर_प्रेम करण कठिण!
ते जर सर्वसामान्य लोकांना करता आल असत तर तुमच्याच आणि त्यांच्यात फरक काय ?
एकाच मुलीवर प्रेम करा , ति तुम्हाला या जन्मात कधी भेटणार नसली तरी तिच्यावर खर प्रेम करा ,नाही भेटली म्हणुन काय झाल !
ती सुद्धा तुमच्या प्रमाणे कायम तरुण राहणार
नाही ! ती सुद्धा वृद्ध होणार आहे , तिलासुद्धा
मृत्युच्या कळा सोसाव्या लागणार आहेत ,
पण त्यावेळी जेंव्हा ती तुमची आठवण काढेल
तुम्हाला पाहण्यास अत्यंत आतुर असेल
तेंव्हा तुमच्या इतका दुसरा कुणी #भाग्यवान नसेलच .
तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
शनिवार, ४ जून, २०१६
प्रेम..खर प्रेम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा