दोघ एकमेकांत भांडणार आणि आपण तमाशा बघणार
तमाशा बघता बघता आपले मत अचानकपणे त्या दोघांपैकी कुणाच्या एका बाजुने आपण मत देणार
मग त्या दोघांपैकी एकासाठी आपण दुसर्याबरोबर भांडणार याला काय बोलतात माहिती आहे का ?
तुम्हाला दोघपण मुर्ख बनवत आहेत !
तिसरे ,चौथे पर्यायांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का ?
ते हि एका गोष्ट्रीसाठी
ती गोष्ट्र संपल्यानंतर दोघे परत एकत्र येणार .......
पुन्हा लाईट जाणार ,पुन्हा पाणी कपात होणार, पुन्हा कांदा महागणार , पुन्हा पेट्रोलची किंमत वाढणार
उरण तालुक्यातील पुर्व विभाग मुंबईच्या जवळ असुन सुद्धा पावसाळ्यात अंधकारात असतो !
खुपशी तरुण मुल भेटेल ती काम करुन आयुष्याचा रहाटगाडा चालवत आहेत .....
त्यासाठी ते शिक्षणाचीही तिलांजली देत आहेत .
#मुंबई_महापालिका
पावसाळा आला पश्चिम उपनगरातील काही व्यक्तिंचा पावसाच्या साठलेल्या पाण्यात मृत्यु होत आहेत .
#विकास म्हणजे नक्की काय ?
#अर्थिकबळाचा वापर कुणासाठी ?
कि ते ही #तोकडे आहे का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा