रविवार, २६ जून, २०१६

उडता चेंबुर ?

उडता पंजाब ?
तर सिनेमा आहे रेल्वेच्या पटरीवर बसणारे
उडत्या चेंबुर गोवंडीबद्दल आपण काय म्हणणार
व्यसनांध होणार्या तरुणाईला आपण कसे वाचविणार ?
एकीकडे ड्रग्सची तस्करी करणार्या परदेशी पाहुण्यांना आपल्या देशात शिक्षण देण्याच्या उद्देशाने राहण्याची परवानगी दिली जाते ,
आणि दुसरीकडे जाच पडताळणीकडे दुर्लक्ष करतो ,अलिकडे मिरा भाईंदर शहरांत यांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यातच आता आपले जनरेशन नेक्स्ट रेल्वेच्या पटरीवर अंमलीपदार्थांच्या आहारी जाऊन स्वत:चा सर्वनाश ओढाऊन घेत आहेत याकडे भारतिय प्रजासत्ताक कधीपर्यंत डोळे झाक करुन बसणार आहे ?
उडता चेंबुर ,गोवंडी,मानखुर्द होण्यापासुन
आपला प्रिय प्रजासत्ताक भारत कसा वाचवु शकतो ?
आपण ईतके काटेकोर नियम करुनसुद्धा अंमली पदार्थांच्या व्यसनापासुन जनरेशन नेक्स्टला वाचविण्यात का अपयशी ठरतोय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा