तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त
जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता
१२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे
विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
शनिवार, ४ जून, २०१६
बुद्ध
जो #मनुष्य अथवा #स्त्रि मला #माझ्या_मनाला_वश_कसे_करायचे_हे_शिकवतात आणि #माझ्या_मनाला_कायम_शांती_मिळवुन_देतात ते सर्व माझ्यासाठी #भगवान_बुद्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा