डोळ्यांतील अश्रु आणि चेहर्यावरिल रडु लपविण्यासाठी तो पुर्वी गच्ची वर जाऊन
बसत असे ,आकाशातील सप्तर्षी तार्यांना बघत असे आता ति बिल्डिंग सुटली
ते अश्रु आता पाल्मबिच रोडवरील सिवुड लेकच्या भाग्यांत आले आहेत
ओक्साबोक्सी रडताना कुणी पाहणार नाही
ना याची सुद्धा तो दक्षता घेतो
काय करणार पुरुष ना तो सर्वांसमोर रडु ही शकत नाही ...
कधी कधी वाटत मुलींपेक्षा #मँच्युरीटी स्त्रियांकडे अधिक प्रमाणांत असते ,
मुलिंचे मन #चंचल असत तर स्त्रियांचे #स्थिर !
त्या मनांत अस कोणत रहस्य दडलेले
जे कायम रहस्यच राहिल .....
त्याचा फोटो तिच्या पर्समध्ये मिळणे
हा कदाचित योगायोगच असावा .
पण ह्याबद्दल कधि त्याला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती ...
पण तिने आज #दार उघडल...
तो #लाजाळु होता घरात गेलाच नाही
सरळ जाऊन तिच्या #मनातच शिरला..
कुठे #बेळगाव कुठे #मुंबई कुठे #गोवा ........
रहस्य शेवटी #रहस्यच राहीले .
#रहस्यभेदिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा