रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत ,पण प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये एका सोनेरी क्षणाची सावली जाणवतेय ,आम्ही एवढे बुद्धिमान नाही आहोत कि नियतीचे डाव सहजा सहजी पचवू शकू ! पण एखादी गोष्ट्र नकळत समोर येताच सर्वच सोनेरी क्षणांची गुंफण मनात तयार होऊन मन मोहरले जात का कुणास ठाऊक मन घाबर होत ! enigma,rapport अश्या जुन्या झालेल्या college फेस्टिवलची अचानकच आठवण येते , नियती पण भारी विलक्षण का कुणास ठाऊक आजही त्या कॉलेज च्या audy किंवा LIBRARY मध्ये मन भटकत असेल .......... जुने सोनेरी क्षण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा