रविवार, १५ डिसेंबर, २०१३

आ ग री जा ती चा इ ति हा स

आगरी – यांस आगळे कुणबी असेंहि म्हणतात. हे अजून मराठ्यांत मिसळले नाहींत. हे लोक ठाणे जिल्हा कुलाबाजिल्हा व जंजिरें संस्थान यांतून आढळतात. यांची एकंदर लोकसंख्या १९११ सालीं २३३५५३ होती. पैकीं ठाणें जिल्ह्यांत ९६५४८ व कुलाबा जिल्ह्यांत ११६७११ अशी आगरी वसति होती. १९११ सालच्या खानेसुमारींत स्वतः-काम करणारे असे ६२५४५ पुरुष व ४७००० स्त्रिया यांच्या धंद्याची वर्गवारी काढिली होती. तींत असें आढळून आलें कीं, ४७८९९४ पुरुष व ३५४८१ स्त्रिया शेतकी करितात. केवळ ६१ पुरुष व ६२ बायका, भिकारी, गुन्हेगार किंवा अनीतीचे धंदे करणारे सांपडले. शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी असे या जातीचें तीन पोटविभाग आढळतात.

शु द्ध आ ग री. - या जातीच्या मिठ आगरी, जस आगरी, ढोल आगरी अशा तीन शाखा आहेत. यांचा परस्परात रोटीबेटी व्यवहार चालतो. हे ठेंगणे व काळे असून कष्टाळू असतात. यांचा पेहेराव म्हणजे कमरेभोंवतीं गुंडाळलेलें आंखूड धोतर, अंगरखा, कुणबी पद्धतीचें पागोटें असा असतो. हे  कट्टे दारूबाज असतात. यांचा नित्याहार तांदूळ, मासे वगैरे असतो. याचे व्यवसाय, शेतकी, मीठ तयार करणें वगैरे असून हे व्यवहारांत मितव्ययी व चोख असतात. सर्व हिंदू देवता यांना मान्य आहेत. त्याच्या आवडीची दैवतें म्हणजे चेडा व इतर स्थानिक देव होत. मद्यपी असल्यामुळें हे प्रायःद्रव्यहीन असतात.

दा स आ ग री. - यांच्या उत्पत्तीसंबंधी पुढें दिलेली दंतकथा नमूद करण्यासारखी आहे. एका आगरी स्त्रीचीं मुलें वाचत नव्हतीं. तेव्हा तिनें महारांच्या देवाला असा नवस केला कीं, माझें मूल जर जगेल तर मी डोक्यावर गाईचें हाड व कानावर लोंकरीचें फूल खोंवून महारवाडयांत प्रवेश करीन. नवसानंतर तिचें मूल जगलें व तिनें आपला नवस फेडला. या धर्मबाह्य कृत्याबद्दल तिला जातिबहिष्कृत केलें. दास आगरी हे तिचें वंशज आहेत. यांचा शुद्ध आगऱ्याशीं रोटीबेटीव्यवहार नाहीं.

व र प आ ग री. - हे एके काळीं ख्रिस्ती होते. असें दाखविणारे पुरावे यात शिल्लक आहेत. कारण याच्यांत गोमझ, सोझ, फर्नम वगेंरे आडनावें आढळतात. रामचंद्र बाबा जोशी, भाई मुकुंद जोशी व विठ्ठल हरि नाईक वैद्य या तिघां माध्यंदिन ब्राह्मणांच्या साहाय्यानें त्याना पावन करून पुन्हां जातींत घेतलें असें म्हणतात (इ.स.१८२०-२८) यावारून यांना नवे मराठे असें म्हणतात. शुद्ध आगरी व दास आगरी यांना हलके मानतात. यांचा धर्म व आचारविचार इतर आगऱ्याप्रमाणेंच आहेत.
आगरी लोकांची विशेष मद्यासक्ति व त्यांची हलक्या सलक्या देवतांची उपासना हीं पाहून आर्य व अनार्थ यांच्या विषयीं चुकीच्या कल्पना बाळगणारे खानेसुमारीकार त्यांनां अनार्य समजतात. मॉकिनटाश व विल्सन त्यानां कोळी समजतात (ट्रॅन्झॅ. बॉम्बे. जिऑ. सोसायटी १.१९४).

आ ग री जा ती चा इ ति हा स. - हा आगरी मंडळी येणें प्रमाणें सांगतातः- सुमारें ६०० वर्षांपूर्वी अलीबाग तालुक्यांत तीन लहान लहान राज्यें होतीं. एक चौलास, दुसरें आवास सासवणें येथें व तिसरें सागरगड येथें. चौल व आवास येथें हिंदू राज्यें होती व सागरगडावर दिल्लीच्या बादशहाच्या वतीनें मुसुलमान सरदार रहात असून तो दोन्ही हिंदू राज्यांजवळून करभार वसूल करून तो दिल्लीस पाठवी. पुढें सागरगडावरील मुसुलमान सरदार बलाढ्य होऊन दिल्लीस कारभार पाठवीनासा झाला व बादशहाचे हुकूम अमान्य करूं लागला. म्हणून दिल्लीच्या बादशहानें एक सरकाद त्याच्या पारिपत्याकरितां पाठविला; परंतु त्यास यश न येतां तो दिल्लीस परत गेला. नंतर बादशहानें दुसरा सरदार पाठविण्याचें ठरवून मुंगीपैठणाचा राजा बिंब यास पत्र पाठवून दिल्लीहून येणाऱ्या सरदारास मदत करण्याविषयीं विनंति केली. राजा बिंब यानें ती सरकारची विनंति मान्य करून आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणाऱ्या मुसुलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. मुसुलमान सरदरानें पश्चिमेच्या बाजूनें जाऊन गडावर स्वारी करावी, व लढाईस सुरवात झाली म्हणजे राजानें आपले लोक घेऊन पूर्वेकडील बाजूनें गड चढून हल्ला करावा असें ठरलें होतें. त्याप्रमाणें दोघेहि चाल करून गेले. पश्चिमेच्या बाजूस लढाईस सुरवात झाल्याबरोबर राजा बिंबानं आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; व गडावरील सरदारांचा मोड करून त्यास पकडून दिल्लीहून आलेल्या सरदाराबरोबर त्यास दिल्लीस पाठवून दिलें व आपण गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. कांहीं दिवसांनीं त्यानें चौल व आबास सासवणें येथील राज्यें जिंकलीं. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजानें परत जाण्याचा बेत रहित करून तेथेंच कायमचें राज्य स्थापण्याचें ठरविलें. त्यच्या सैन्यासहि हा बेत पसंत पडून तें तेथेंच राहिलें. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजानें पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां मिठागरें बांधून दिलीं व जरूर त्या ठिकाणीं गांवठाणें बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगीपैठणास जाण्यापेक्षा येथेंच राहणें या लोकांस अधिक आवडलें. राजा बिंबानंतरहि त्यचे वंशज हें राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते. या इतिहासामध्यें बिंब हा बादशाहाच्या विनंतीवरून त्याच्या मदतीसाठीं इकडे आले हे विधान संशयास्पद आहे.
पुढें हळूहळू मिठागरें व वसाहती वाढत जाऊन आगरी लोकांची वसति कुलाबा जिल्ह्यांतील अलीबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहों व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व जंजिरा व ठाणें जिल्ह्याचा बराच भाग या ठिकाणीं पसरत गेली. जेथें खारटपणाचा भाग आहे तेथें व त्याच्य लगतच्या प्रदेशांतच फक्त आगरी लोकांची वसति पसरलेली आहे, याचें कारण असें दिसतें कीं मिठागराचा धंदा चागंला व किफायतशीर वाटल्यामुळें राजाबिंबोंन मिठागरें बांधून दिलीं तीं त्याच्या बरोबर असलेल्या लोकांसच पिकविण्याचा हक्क दिला असावा व त्यामुळें दुसऱ्या लोकांचा या धंद्यांत शिरकाव झाला नसावा असें दिसतें. याप्रमाणें हा धंदा आगरी जातींत पिढयानुपिढया चालत आलेला आहे असें हल्लीच्या स्थितीवरूनहि स्पष्ट दिसत आहे. नवीन आलेल्या लोकांचा मुख्य धंदा आगराचा होऊन राहिल्यामुळें व अपरिचितपणामुळें त्यांच्या जातींचें नांव मूळच्या लोकांस माहीत नसल्यामुळें मूळचे लोक ह्या नवीन लोकांस आगरी, या नांवानें संबोधूं लागले व पुढें हेंच नांव त्या विशिष्ट लोकांच्य जातीचें नांवें धंद्यांवरून पडेलेली आहेत या तत्वास धरूनच या जातीचा आगर पिकविण्याचा मुख्य धंदा झाल्यामुळें या जातीस आगरी हें नांव पडलें असे दिसतें.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           ज्ञा ती चा आ त्मो न्न ती सा ठीं प्र य त्न. - हा त्यांच्या खालील पुडाऱ्यांच्या प्रयत्नावरून लक्षांत येईलः १. कै. जनार्दन हिराजो दमामे जे.पी. रहाणार मुंबई,;हे  ज्ञातींतील पहिले जे.पी. होत. हिंदुमुसुलमानांच्या दंग्याच्या वेळीं ह्यांनी आपल्या ज्ञातीतर्फे चांगली कामगिरी केली. २. कै. रामजी बाळीजी म्हात्रे रा. मुंबई; ज्ञातींतील पहिले मोठे कंत्राटदार. मुंबई येथील टाक बंदर येथें यांनीं स्वखर्चांनें ज्ञातीसाठीं श्मशानभूमि व धर्मशाळा बांधलेली अहे. ३.श्रीयुत-तुकाराम धर्माजी मोकल, राहणार हाशिवरें तालुका अलीबाग जि. कुलाबा;ह्यांचे घराणें पुरातन असून ह्यांनीं मद्यापाननिषेधासाठीं व ज्ञातिबांधवांची सांपत्तिक स्थिति सुधारण्याविषयीं बरेच प्रयत्न केले व करीत आहेत. ४. कै. बाबाजी नारायण पाटील मंबई;ज्ञातींतील दुसरे कंत्राटदार, मुंबई येथील आगरी पाडयाचे संस्थापक, देऊळ बांधून त्यांत हल्लीं त्यांनीं मोफत शाळा चालू केली आहे. ५ श्रीयुत विठोबा राघो पाटील. रहाणार शहाबाज, तालुका अलीबाग, जि. कुलाबा; हे ज्ञातींतील प्रमुख व्यापारी असून चालू असलेल्या ज्ञातिहितकारक चळवळींचे चालक व आधारस्तंभ आहेत. ६.कै.हरी जोमाजी पाटील. रहाणार शहाबाजः हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत पडूं लागले. ज्ञातिपरिषदेचे उत्पादक व कार्यकारी चिटणीस ७. श्रीयुत लक्ष्मण गोविंद पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलीबाग, जि. कुलाब; हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत आहेत. मुंबई येथील आगरी विद्यार्थीं-आश्रमाचे संस्थापक.  ८.श्री. शाहू हरी पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलीबाग, जि.कुलाबा; आगरी अनाथ विद्यार्था-फंडाचे उत्पादक. ९ कै. लक्ष्मण तुकाराम पाटील. राहणार कर्जे, पेटा उरण, जि.कुलाब. १०  श्रीयुत–महादेव रामजी घरत. राहणार मुंबई; आगरी परस्पर सहकारी पतपेढीचे उत्पादक व कार्यकारी अद्यक्ष. ११ श्री. लक्ष्मण गमाजी म्हात्रे, तालुका पनवेल, जि. कुलाब; हे पुरातन घराण्यांतील असून ज्ञातीचे पुढारी आहेत.

नि वा डे व ठ रा व. - ज्ञातिसभेंत कसकसे निवाडे होतात व अखिल ज्ञातीच्या हितसंवर्धनार्थ कोणकोणते ठराव पास होतात यांची माहिती होण्याकरितां पुढील निवाडपत्रें व ठराव दिले आहेत.

श्री
सभापत्र शके १७५१ मनमथ नाम संवत्सरे वैशाख वद्य १३ रविवार, संमस्त गोतगंगा मीठ आगळे एकवीस पाटील व चोगळे व कुळे समस्त गोतगंगा यामध्यें अर्ज करतो, रामीबाई विठु गोविंद म्हात्रा याची बायको ही अर्ज करतो, मी हेल घेऊन माहीमास गेलो होतो तर तेथें चार घटका जाले. रात्र समय आठ वाजले म्हणोन दिसत नाहीं तर तिचे बापानी घराची भारतर पो नागू मराठा व बालू मराठा हे दोघे धनी पो तर ते माहिमा जागून सोधून गाडी करू येत होते. की गाडी लौकर येईल म्हणोन गाडी केली ती गाडी रो दाही तेथें दुस्ती जाली. मग मी म्हणलुं की मज रात्र झाली. ये दोघे धनी नेवावयास आले तर आम्हांस सोरऊन दिली. म्हणून माझ्या बइठकी दोन वेळा केल्या कीं तूं गारीन बसलीस. म्हणोन नवऱ्यानं टाकून दिली तर मजला कासी गंगेची आगत्य लागली. म्हणोन भवताई मिळविली. तर कासी गंगेनें विचार केला कीं, रामी बाईचे पदरीं कांही दोस नाहीं. म्हणोन कासी गंगेनें पंक्ति पावन केले. जाती मिळती केली व रामी बाईंनें पाट लावला होता तो कासी गंगेनें माफ केला. सर्वे जे केले ते कासी गोताचे अनुमतें झाले. तर गोताचा जेवान खर्च मिळूल घेतले रूपये २०. बाई रामीस पंक्ति पावन केले. मागें मोरें कोनी देजा विसी निघाला तर कासी गोत जबाब देईल. हे लिहून दिले सही हस्त अक्षर धर्मा हास म्हात्रे मु॥ मुंबई मीठ आगळे.
हें पत्र लिहून माहूलकर पाटील यास पे॥ तर तुम्ही मान्य करने हरकत कोणाचे ऐकोन न करने. हे सभापत्र लिहून दिले सही.
(२४ इसमांच्य सह्या)

श्री.
सभापत्र शके १७६२ साखरी नाम संवत्सरे माहे मार्गेश्वर शुद्ध १४ दिवस मंगळवार ते दिवशी वरालकर व नागांवकर व माटुंगकर व सीवकर व खारकर व शिवरीकर व बामनोलीकर, व भोईवारीकर व ठाकूरकर व माहीमकर व मांजगावकर व वालकर, व डोंगरीकर व गीरगांवकर समस्त गंगा कासांगोत सुद आगळे श्री पांडुरंगाचे देवळांत बसून ठराव केला ऐसीजे. देवजी भोकर म्हात्रा मुक्काम शीव यानें दुसऱ्याचें अन्न भक्षिले शिजले. या करितां ब्राह्मणापासून शास्त्रविधि मार्गेकरून गंगेचे अनुमत्येकरून सुध केले व गंगावंतानी देवदंड रुपये अडीच व गोतदंड रुपये अडीच व दोघे घेऊन गंगागोतानी पंक्तिपावन केले यासी कोणी भ्रष्ट मानूं नये. यास दोष ठेऊं नये. जो ठेवील त्यास गोतदंड रुपये ५० व देवदंड रुपये ५० व सरकार दंड रुपये ५०.
( २६ इसमांच्या सह्या)

॥ श्री ॥
समस्त शुद्ध आगळे ज्ञात गंगाकाशी प्रांत उत्तर कोंकण जिल्हे-मुंबई, ठाणा, कुलाब नाशिक असे एकमत होऊन खालीं लिहिल्याप्रपाणें ठराव पसंत करून कायम केले आहेत;त्यांविरुद्ध कोणीहि वागूं नये; विरुद्ध वागणारानें पंचवीस रूपयेंपर्यंत जात गंगेच्या फंडांत द्यावे लागतील व त्यास गुन्हा केल्यापासून रुपये देईपर्यंत अपंगत ठेविले जाईल.

लग्नाच्या खर्चांचे ठराव.
१। साखपुडा सव्वा रुपया
२० मुलाच्या बापास घेणें असल्यास तांदुळसुद्धां वीस रुपये
५ जातीस पांच रुपये
५ सावर्धन पांच रुपये.
८॥नवरीस वस्त्रें साडेआठ रुपये.
३०दागिने देज घेतलें असल्यास रुपये तीस.
२। ब्राह्मणास दक्षणा सव्वा दोन रुपये (मुला-कडून १ ॥ रुपया व मुली कडून ॥।)
१॥ जातगंगेस (मुलाकडून एक रुपया व मुलीकडून.॥। ॥। पाटलाचे बैठकी बद्दल बारा आण.

पाटाच्या खर्चाचे ठराव.
१० पूर्वींचे घरच्या वारसास पूर्वीं देज दिलें असल्यास दहा रुपये.
१०नवरे मुलीस घेणे असल्यास दहा रु.
५ जातीस पांच रुपये.
५॥ नवरीस वस्त्रें साडेपांच रुपये.
२५ दागिने देज घेतलें असल्यास पंचवीस रुपये.
१। ब्राह्मणास दक्षणा सव्वा रुपया.
१ जातगंगेस.

( १ ) कोणाही जात गृहस्थानें दारू किंवा ताडी पिऊं नये व जुगार खेळूं नये. आमंत्रण असल्याखेरीज कोणी कोणाचे घरीं कार्यीं प्रयोजनीं जाऊं नये. नुसतें आमंत्रण असल्यास एकाच मनुष्यानें जावें व सर्व मंडळीस असल्यास सर्वांनीं जावें. या विरुद्ध वागणुकीचा कोणी कोणावर पुरावा करून दिल्यास गुन्हेगारास वर दर्शविलेली सजा केली जाईल व पुरावा देणारास पांच रुपये बक्षीस दिलें जाईल.
( २ ) व्यभिचार करण्याची आपले जातींत सक्तमनाई आहे. व्यभिचार करणारांस जातींतून अपंगत ठेविलें जाईल व त्याबद्दल पुरावा करून देणारास दहा रुपये पर्यंत बक्षीस दिलें जाईल.
( ३ ) कोणाही जातगृहस्थानें एकीपेक्षां अधिक बायका करूं नयें. लग्न होऊन बरींच वर्षे मूलबाळ होत नसल्यास किंवा बयको हमेशा आजारी असल्यास जातीस तसें कळवून जातीच्या हुकमानें दुसरी बायको करावी. विनाकारण एकी पेक्षां अधिक बायका करणारास गुन्हेगार ठरवून पंचवीस रुपयांवर रुपये जातीचे फंडांत द्यावे लागतील.
( ४ ) वयांत आलेली नवरा असलेली स्त्री कोणीहि आपलेकडे दहा दिवसांपेक्षां अधिक दिवस ठेऊं नये. तीस नवऱ्याकडे पोचती करावी व ती बाई ऐकत नसल्यास जातीस कळवावें. कोणाची स्त्री किंवा मुलगी वाईट चालीची निघाल्यास किंवा ती कोठें निघूल गेल्यास तिच्याद्दल बातमी त्यांना '' जातीस दिलीच पाहिजे. हा नियम मोडणारास पंचवीस रुपयांवर रुपये जातीचे फंडांत द्यावे लागतील.
हे नियम आमच्या गांवकऱ्यांस कबूल आहेत.

आ ग री भा षा. - ही भाषा देशी कुणब्यांच्या भाषेहून बरीच भिन्न आहे. दोन आगरी पुरुष एकमेकांशीं झपाटयानें बोलत असतां अपरिचित पांढरपेशास त्यांच्या बोलण्याचा उलगडा चटकन होत नाही. आगरी बायका बोलूं लागल्या तर त्यांचे बोलणें समजू घेण्याच्या कामांत त्या पांढरपेशाची त्रेधाच उडते. त्यांच्य भाषेंत विशेष पुढीलप्रमाणें आहेत.

१. वर्णः - ( १ )  'ग' च्या ठिकाणीं मूर्धन्य 'ज' चा प्रयोग करितात. उ. जेला-गेला. 'जेला हें रूप 'गेला' ह्या रुपापेक्षां मूळ धातू जो 'जा' त्याशीं अधिक मिळतें आहे. ह्याप्रमाणेंच 'घ' च्या ऐवजीं मूर्धन्य 'झ' योजितात. उ. 'झेतलें' = 'घेतलें'; 'झ्या' = 'घ्या'. पण 'क' 'ख' च्या ऐवजी 'च' 'छ' यांचा प्रयोग करीत नाहींत. (२) 'ड' च्या बद्दल 'र' ची योजना करितात. उ., 'उराला' उडाला आणि कधीं कधीं, 'र' च्या ऐवजीं 'ड' योजितात. उ. 'वाडा' = वारा; 'आगरी'. 'लय' मोठा वाडा आला नी वारा उरून जेला' = ' फार मोठा वारा आला आणि वाडा ( गुरांचा गोठा रानांत बांधितात  तो) उडून गेला. ' (३) कधीं कधीं 'र’ च्या ठिकाणीं 'हि' ऐकूं येतो. 'उ०' मुलगा लरतो'- ' मुलगा रडतो'!

२ नामें:- ( २ ) गोंड=भोसकूं, कुंपणांत पाडलेली वाट. उ० टोणग्यांनीं वंईत तीन गोंड पाडले=कुंपणांत तीन भोसकीं पाडून वाटा केल्या. ( २ ) 'हेतू' = आठवण, स्मरण. उ०, 'त्या कामाची मला हेतू राहिली नाहीं, असा हेतू शब्दाचा स्त्रीलिंगी प्रयोग आठवण ह्या अर्थी योजितात.  ( ३ ) 'अदावत’ – अडचण उ. 'हें शेत घेतां, पण त्यांत लय अदावत आहे' म्ह. अडचण आहे. गांडीवाटेंत दगड, ओहोळ, झाडें, किती तरी अदावत!
३. सर्वंनामें:-( १ ) देशीं 'म्यां' ह्या तृतीयेच्या रूपाऐवजी 'मी' सर्वनामास तृतीयेचा 'नीं' प्रत्यय जोडून 'मिनीं' असें रूप साधितात. उ० 'मिनीं काय केलें?'  सदरहूप्रमाणें 'तूं' याचें रूप 'तुनीं' असें योजितात.  (२ ) 'मी' सर्वनामाची चतुर्थी 'मना' अशी योजितात. उ०, 'मना माहीत नाही' 'मना काय ठाऊक?' आपली लहान मुलेंहि ' मना खाऊ दे' असेंच म्हणतात. हें 'न' आणि 'ल' याच्या अभेदाचें उदाहरण आहे. लिंब, निंब; लहाना = लाना = नाना (गुजराथी); 'लवणें = नवणें (हिंदी); ‘नमन’ (संस्कृत). (३) ‘काय’ ह्या सर्वनामास, द्वितीया, व चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय 'ला' तृतीयेचा प्रत्यय 'शीं' व षष्ठीचा प्रत्यय 'चा' लावून त्या त्या विभक्तींची रपें उपयोजितात. मात्र काय यांतील 'का' अक्षरास ऱ्हस्वत्व देतात. उ०, 'कयाला’ = कशाला, 'कयाशीं' = कशाशीं  ' कयाचा' 'कयाचीं' 'कयाचें = कशाचा, कयाची, कशाचें, इ. प्रचलित मूळरूपांतहि, 'का'  सऱ्हस्वत्व देऊन 'क' ह्या ऱ्हस्व अक्षराची योजना झाली अहे. 'ऐशी विद्या कशाला' 'ऐशी बाईल काशाला' 'कासया धरियला हय तो तुवां? वगैरे पद्यें सर्वश्रुत आहेत. तेथें 'काय' यांतील 'का' दीर्घच राहिला आहे. पण प्रचलित भाषेंत त्यास ऱ्हस्वत्व देऊन 'काशाला' इ. रूपें योजितात. त्याप्रमाणें 'कायाला' 'कायाशीं' 'कायाचा' अशीं रूपें न करितां कयाला, कयाशीं, कयाचा, अशीं रूपें आगरी उपयोजितात. मराठींत दोन दीर्घ अक्षरें एकत्र आलीं असतां एकास विशेषतः पहिल्यास ऱ्हस्वत्व देण्याचा स्वाभाविक जो प्रचार आहे त्यास अनुसरूनच 'का' स येथें ऱ्हस्वत्व आलें आहे. ( ४ ) 'कर्ता' (किती) हें संख्यानामवाचक प्रश्नार्थक सर्वनाम वापरतात, तें मराठींतील 'किती'पेक्षां संस्कृत 'कति' शीं अधिक मिळतें आहे. उ०, 'किती दिवस लागतील, ' 'किती दिवस लागतील? किती चुना मळला? =  किती चुना मळला, (५) 'बिसरा =  दुसरा. उ. 'बिसरा उपाय काय?' –दुसरा उपाय काय? 'बिसरा' पासूनच बिसरून = दुसरून = दुसऱ्यानें, पुन्हां असें अव्यय सिद्ध झालें आहे. येथें  'दु. ' च्या ठिकाणीं 'बु' व्हावयाचा. पण 'बु' पालटून 'बि च होतें.
४. क्रियापदें:- ( १ ) 'सांग' धातूच्या भूतकाळाचें रूप साधतांना शिष्ट भाषेंतील मध्यंतरींचा 'त' आदेश न योजितां, धोपट मार्गाचें रूप 'सांगलें असें योजितात. उ. मिनीं सांगलें' = मी सांगितलें. मागणें यांचे 'मांगलें', (हिदी 'मंगना'). उ०, त्यानें मांगलं म्हणून मिनीं दिलं. आपली मुलेंहि प्रथम बोलूं लागलीं म्हणजे मी 'करलें असेंच धोपट मार्गाचें रूप योजितात. प्याला, प्यायला ह्या रूपांच्या ऐवजीं 'पिला असें रूप पी धातूपासून सिद्ध करितात. उ०, बैल पाणी पिला. ( २ ) कांहीं क्रियापदांचे अर्थ देशावर माहीत नाहीत. उदाहरणार्थ, (अ) हिलगणें = अडकणें, अडकून, राहाणें. उ०, 'गवताची मोळी जाळींत । हलगली (अडकली). हें क्रियापद उर्दूंत व हिंदीत प्रसिद्ध आहे, पण देशी मराठींत नाहीं. (आ) पोगळणें = सुटणें, मोकळा होणें, विस्कळित होणें उ०, 'गवताचा थारा पोगळला' - सुटला,  विस्कळित झाला. ( इ ) कलणें, ( कळणें) = दिसणें. उ०, झाडावर जांबळें आहेत म्हणतां पण मला कलत नाहींत, (मला दिसत नाहींत, माझ्या नजरेस येत नाहींत). (ई) ओरडणें – हाक मारणें, बोलावणें. उ०, 'दादा तुला ओरडतात' = हाक मारतात. ( उ ) 'बोलणे' = उत्तर करणें. उ. ''मिनीं सांगले लौकर ये; तो बोलतो ( उत्तर करतो) काम आट पून येईन.''
५. अव्ययें:- (१) 'पासून' याची योजना 'पेक्षा' याच्या ऐवजी व रितात. उ०, 'बाजारी खोबरेलापासून नारळाचें तेल लय नामीं' = बाजारी खोबरेलापेक्षां नारळाचें तेल फार चांगलें. 'काळ्यापासून लाल्या जवाद तलख = काळ्यापेक्षां लाल्या अधिक तलख. ( २ ) बिसरून = दुसरून, दुसऱ्यानें पुन्हां. वर सर्वनामांमध्ये 'बिसरा' पहा. (३) मंग = मग, नंतर उ०, 'मी भाकर खाईन, मंग गुरांमागें जाईन.
घर, तर, मर इत्यादि शब्दांतील प्रथम 'अ' स्वराप्रमाणें 'मगा ह्यांतील पहिल्या 'अ' स्वरास ओढून दीर्घत्व देऊन उच्चारण्याचा परिपाठ मराठींत आहे. येथें तें दीर्घत्व 'अ’ ला ओढून न देतां त्यावर अनुस्वार देऊन साधिलें आहे.
आ ग री लो कां चीं कां हीं आ ड नां वें. = (१) भोईर, धुळे, डांगरे, मुठे, मेहेर, शेणे, कराळे, डाइरे, जोगले, वेखंडे, गोडे, ठाणगे, इ. (२) यांखेरीज मराठयांचीं आडनांवें त्यांच्यांत आढळतात तीं:-पोवार, जाधव, मोहिते, महाडिक, घोरपड, इ. धंद्यावरून व गांवावरून आडनांवें आहेत तीं:-भोपी, माळी, भगवत, इरमाळी, म्हसकर, कोंडिलकर, खारकर, इ.
आ ग री लो कां ती ल कां हीं नां वें. - पुरुषांचीः- हशा, उंद्र्या. हेंद्य्रा, झावऱ्या, बेंडया, चांग्या, बामा, गोमा, चाया, पोशा, धाया, दुंद्या. बायकांचीं:- बाळकी, मुढी, नामी, धाकली काळी, इ. (वि. विस्तार पु. ४३. अं.९)
जा त पं चा यं त - सर्व जातीची एक पंचायत नाहीं ग्रामपंचायती असून शिवाय तर्फ पंचायती आहेत; विशेष प्रसंगीं जवळजवळच्या दोन अगर दोहोंपेक्षां जास्त तर्फांची पंचायत भरविण्याची वहिवाट आहे. कांहीं ठिकाणीं पंचायतींचा अध्यक्ष  निवडला जातो व कांहीं ठिकाणीं तो वंशपरंपरेनें चालत आलेला असतो. तथापि न्यायाचा निवाड पंचांच्या संमतीनें केला जातो. सर्वसाधारण अशीं जातीचा देवळें नाहींत; तरी पण प्रत्येक गांवांत गांवकीच्या (ज्ञातिगृहस्थांच्या) मालकीचीं अगर कांहीं विशेष व्यक्तींनीं स्वखर्चानें बांधलेलीं व त्यांच्या मालकीचीं अशीं देवळें आहेत. कांहींनां सरकारी वेतनें आहेत, कांहींची व्यवस्था वर्गणीनें होते आणि कांहींची व्यवस्था स्वतः मालकाकडून होते. चाळी, घरें, जमीन-जुमला वगैरे मालमत्ता मुळींच नाहीं.
जातीचा कर नाहीं, परंतु लग्नाच्या वेळीं गांवाचा हक्क म्हणून ठराविक रक्कम वसूल करण्यांत येते. तिच्यावर ज्ञातिगृहस्थांचा हक्क असतो.
पंचायतीचे निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति नाहीं. अलीकडे कांहीं ठिकाणीं सुमारें २५ वर्षें निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति सुरू झाली आहे. पंचायतीचे निकाल अमलांत आणण्याचे बाबतींत भोजनखर्च घेण्याचें व मानपानादि वहिवाट बंद करण्याचें जातीच्या स्वाधीन आहे. पूर्वापार वहिवाटीनें शासन करण्याचा अधिकार चालू आहे परंतु अशा प्रकारच्या अधिकाराचा प्रश्न अद्याप सरकारी कोर्टांत उपस्थित झालेला नाहीं.
पंचायतीपुढें नित्य येणारे प्रश्न म्हटले म्हणजे शिवागाळ अब्रूनुकसानी व शेतभात, गुरेंढोरें वगैरे आगळीकसंबंधीं होत; आणि महत्त्वाचे नैमित्तिक प्रश्न म्हटले म्हणजे जातीच्या व धर्माच्या नियमांविरुद्ध केलेल्या कृत्यांविषयीं होत.
माळी, भंडारी, मराठे, कोळी आणि तिलोरी कुणबी ह्या जाती आगरीशीं सदृश असून भिन्न आहेत. अन्नोदक व्यवहार फक्त ब्राह्मणजातीबरोबर चालतो. जातींत पोटजाती नाहींत. चितपावन, गोवर्धन आणि पळशे जातीचे भिक्षुक यांचे विवाहादि संस्कार करितात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातच. सोडविते; मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यांत येतें.
गेल्या तीनचारशें वर्षांत जातीचें स्थलांतर मुळींच झालें  नाहीं. इंग्रजी राज्यापूर्वीं जातीचा आचार चालीरीतींस अनुसरून होता असें ज्ञातीच्या मंडळींचे म्हणणें आहे. त्यानंतर काहीं बाबतींत सुधारणेंच्या दृष्टीनें फरक पडत चालला आहे.
जातीत पुनर्विवाह रूढ असून विधवांची व निराश्रित मुलांची सोय केलेली नाहीं. जातींतील पुनर्विवाहाच्या पद्धतीमुळें स्त्रियांशीं अधर्मव्यवहारानें संतति झाल्याचीं उदाहरणें घडत नाहींत असें ज्ञातिसभा म्हणते.
(सं द र्भ ग्रं थ – बाँ. गॅ. पु.१३, भा. १. सेन्सन रिपोर्ट १९११, पु. ७. आगरी-ज्ञाति- परिषदेच्या सेक्रेटरीकडून व आगळे-ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या अध्यक्षाकडून आलेली माहिती ( ज्ञानकोशकारांनीं सर्व जातींनां आपआपली माहिती सविस्तर पुरविण्याविषयी विनंती केली होती तदनुसार या ज्ञातीनें आपल्या सभा भरवून एकमतानें जी माहिती पाठविली तिचा येथें उपयोग केला आहे ). आगळे ज्ञातीच्या वद्दिवाटीचे नियम. वि. विस्तार पु. ४३. टॅन्झॅक्शन्स बॉ. जिऑ. सोसायटी.१९४.)

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

yes love is love

yes love is love
..i always think why should god make me as human being ..
yes human being I'm  .........human  ...
when i saw her at first time ....she looking so pretty  in yellow top
i really want to love her allots .....dreams come s true today .....

yes love is love 
she looking me and smile away ...
i don't know what happened in my heart ..
then a feeling coming from heart
hey god please tell me is that love .............love love

then i know I'm human being 
i birth for wining heart of world bye
love love and love
i love her allots ...........good bye

अबू आझमी उत्तर भारतीयांना मुर्खात काढतोय ! हा साला मुसलमान आपल्यात फूट पडतोय …महार्ष्ट्रातले शेतकरी किती परिश्रम करतात ,येथील लोक किती कष्टाळू आहेत हे ह्याला माहित आहे …तरिहि हा राजकारण करणार …। ह्याला उत्तर भारतातील हिंदूच एका दिवशी उडवतील !
सापाची जात हि दुध पाजल तरीही डंख मरणारच ! हिंदूंनो सावध व्हा

ये पोस्ट ना पडकर आपको जीवन भर अफसोस रहेगा...

ये पोस्ट ना पडकर आपको जीवन भर अफसोस रहेगा...
------------------------------------------------------

अमेरिका की बात हैं. एक युवक को व्यापार में बहुत नुकसान उठाना पड़ा. उसपर बहुत कर्ज चढ़ गया, तमाम जमीन जायदाद गिरवी रखना पड़ी . दोस्तों ने भी मुंह फेर लिया, जाहिर हैं वह बहुत हताश था. कही से कोई राह नहीं सूझ रही थी. आशा की कोई किरण दिखाई न देती थी.
एक दिन वह एक park में बैठा अपनी परिस्थितियो पर चिंता कर रहा था.
तभी एक बुजुर्ग वहां पहुंचे. कपड़ो से और चेहरे से वे काफी अमीर लग रहे थे.
बुजुर्ग ने चिंता का कारण पूछा तो उसने अपनी सारी कहानी बता दी.
बुजुर्ग बोले -” चिंता मत करो. मेरा नाम John D. Rockefeller है. मैं तुम्हे नहीं जानता,पर तुम मुझे सच्चे और ईमानदार लग रहे हो. इसलिए मैं तुम्हे दस
लाख डॉलर का कर्ज देने को तैयार हूँ.”
फिर जेब से checkbook निकाल कर उन्होंने रकम दर्ज की और उस व्यक्ति को देते हुए बोले, “नौजवान, आज से ठीक एक साल बाद हम ठीक इसी जगह मिलेंगे. तब तुम मेरा कर्ज चुका देना.”
इतना कहकर वो चले गए. युवक shocked था. Rockefeller तब america के सबसे अमीर व्यक्तियों में से एक थे. युवक को तो भरोसा ही नहीं हो रहा था की उसकी लगभग सारी मुश्किल हल हो गयी. उसके पैरो को पंख लग
गये.
घर पहुंचकर वह अपने कर्जो का हिसाब लगाने लगा. बीसवी सदी की शुरुआत में 10 लाख डॉलर बहुत बड़ी धनराशि होती थी और आज भी है.
अचानक उसके मन में ख्याल आया. उसने सोचा एक अपरिचित व्यक्ति ने मुझपे भरोसा किया, पर मैं खुद पर भरोसा नहीं कर रहा हूँ. यह ख्याल आते ही उसने चेक को संभाल कर रख लिया. उसने निश्चय कर लिया की पहले वह अपनी तरफ से पूरी कोशिश करेगा, पूरी मेहनत करेगा की इस मुश्किल से निकल जाए. उसके बाद भी अगर कोई चारा न बचे तो वो check use करेगा.
उस दिन के बाद युवक ने खुद को झोंक दिया. बस एक ही धुन थी, किसी तरह सारे कर्ज चुकाकर अपनी प्रतिष्ठा को फिर से पाना हैं.
उसकी कोशिशे रंग लाने लगी. कारोबार उबरने लगा, कर्ज चुकने लगा. साल भर बाद तो वो पहले से भी अच्छी स्तिथि में था.
निर्धारित दिन ठीक समय वह बगीचे में पहुँच गया.
वह चेक लेकर Rockefeller की राह देख रहा था की वे दूर से आते दिखे. जब वे पास पहुंचे तो युवक ने बड़ी श्रद्धा से उनका अभिवादन किया.
उनकी ओर चेक बढाकर उसने कुछ कहने के लिए मुंह खोल ही था की एक नर्स भागते हुए आई और झपट्टा मरकर वृद्ध को पकड़ लिया. युवक हैरान रह गया. नर्स बोली, “यह पागल बार बार पागलखाने से भाग जाता हैं और लोगो को जॉन डी . Rockefeller के रूप में check बाँटता फिरता हैं. ”
अब वह युवक पहले से भी ज्यादा हैरान रह गया. जिस check के बल पर उसने
अपना पूरा डूबता कारोबार फिर से खड़ा किया,वह फर्जी था. पर यह बात जरुर साबित हुई की वास्तविक जीत हमारे इरादे , हौंसले और प्रयास में ही होती हैं.
हम सभी यदि खुद पर विश्वास रखे तो यक़ीनन किसी भी असुविधा से, situation से निपट सकते है.

मंगळ

अभिनंदन हिंदुराष्ट्र , मंगळ ग्रहावर वचक ठेवण्याची आणि संशोधन करण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे उचल लेल्या प्रभावी पावलासाठी .तुमच्या आणि माझ्या इच्छा लवकरात लवकर साफल्य होवो .

हम समाज के पिछड़े हुए लोगों को चाहे जितना ठुकरायें , पर हमें भी उनकी ज़रूरत रहती ही है और कभी-कभी तो वे लोग हम सभ्य समाज के लोगो से कई गुना ज़्यादा सभ्य और प्रतिभावान साबित होते हैं | मैं खुद एक छोटे शहर की रहने वाली हूँ लेकिन कई कारणों से हमेशा ही मैं बड़े शहर , छोटे शहर या गाँव हर तरह के इलाकों से जुड़ी रहती हूँ | समाज के पिछड़े हुए लोगों को मैंने बहुत करीब से देखा है , वे आगे नहीं बढ़ पा रहे हैं इसके लिए कुछ तो जिम्मेदार यहाँ की सरकार है और कुछ हम हैं | सरकार हमेशा ही उन लोगों को एक ओर अपने हथियार के रूप में इस्तेमाल करती है तो दूसरी ओर दमननीति का भी इस्तेमाल करती है और हम उन सबको उपेक्षा की नज़र से देखते हैं | उन लोगों को हम अपने सामने बहुत ही छोटा समझते हैं | उन लोगों को कभी भी उनका अधिकार नहीं देते हैं | मैंने कई दफा देखा है उन लोगों के बच्चों में नई चीज़ें जानने की बहुत ज़्यादा ललक होती है | इस ललक का अभाव मैंने बहुत अच्छे अच्छे शहरी विद्यालय की छात्र/छात्रा में पाया है | पता नहीं इसका कारण क्या है ? शायद ज़्यादा दमित हुए हैं ये लोग इसलिए जब कुछ जानने का मौका इन लोगों को मिलता है तब ये लोग उस चीज़ पर अपना पूरा ध्यान लगाते हैं और सबसे आगे जाने की एक ज़िद्द पकड़ लेते हैं अपने आपको साबित करने के लिए | हम खुद को कहते है कि हैम वक़्त के साथ साथ हम आगे बढ़ गए हैं और अपनी सोच को भी बहुत बड़ा कर लिया है | लेकिन वास्तविकता यह है हम ज़्यादा नहीं सुधरे बस समाज के सामने महान बनने का ढोंग मात्र करते हैं घर जाते जाते अपने असलियत पर उतर आते हैं | समानता की बातें भाषणबाजी के वक़्त अच्छी लगती है बोलने में और सुनने में -- पर वास्तविकता क्या है , यह हम सबको खुद ही पता है | हाँ , ऐसे लोग भी हैं जो समाज के लिए सच्चे मन से कार्य करते हैं और करना चाहते हैं लेकिन समाज के कुछ गिने चुने सभ्य और नेता जैसे लोग उन लोगों का हमेशा ही दमन करते रहते हैं और उन्हें आगे नहीं बढ़ने देते |हम समाज के पिछड़े हुए लोगों को चाहे जितना ठुकरायें , पर हमें भी उनकी ज़रूरत रहती ही है और कभी-कभी तो वे लोग हम सभ्य समाज के लोगो से कई गुना ज़्यादा सभ्य और प्रतिभावान साबित होते हैं | मैं खुद एक छोटे शहर की रहने वाली हूँ लेकिन कई कारणों से हमेशा ही मैं बड़े शहर , छोटे शहर या गाँव हर तरह के इलाकों से जुड़ी रहती हूँ | समाज के पिछड़े हुए लोगों को मैंने बहुत करीब से देखा है , वे आगे नहीं बढ़ पा रहे हैं इसके लिए कुछ तो जिम्मेदार यहाँ की सरकार है और कुछ हम हैं | सरकार हमेशा ही उन लोगों को एक ओर अपने हथियार के रूप में इस्तेमाल करती है तो दूसरी ओर दमननीति का भी इस्तेमाल करती है और हम उन सबको उपेक्षा की नज़र से देखते हैं | उन लोगों को हम अपने सामने बहुत ही छोटा समझते हैं | उन लोगों को कभी भी उनका अधिकार नहीं देते हैं | मैंने कई दफा देखा है उन लोगों के बच्चों में नई चीज़ें जानने की बहुत ज़्यादा ललक होती है | इस ललक का अभाव मैंने बहुत अच्छे अच्छे शहरी विद्यालय की छात्र/छात्रा में पाया है | पता नहीं इसका कारण क्या है ? शायद ज़्यादा दमित हुए हैं ये लोग इसलिए जब कुछ जानने का मौका इन लोगों को मिलता है तब ये लोग उस चीज़ पर अपना पूरा ध्यान लगाते हैं और सबसे आगे जाने की एक ज़िद्द पकड़ लेते हैं अपने आपको साबित करने के लिए | हम खुद को कहते है कि हैम वक़्त के साथ साथ हम आगे बढ़ गए हैं और अपनी सोच को भी बहुत बड़ा कर लिया है | लेकिन वास्तविकता यह है हम ज़्यादा नहीं सुधरे बस समाज के सामने महान बनने का ढोंग मात्र करते हैं घर जाते जाते अपने असलियत पर उतर आते हैं | समानता की बातें भाषणबाजी के वक़्त अच्छी लगती है बोलने में और सुनने में -- पर वास्तविकता क्या है , यह हम सबको खुद ही पता है | हाँ , ऐसे लोग भी हैं जो समाज के लिए सच्चे मन से कार्य करते हैं और करना चाहते हैं लेकिन समाज के कुछ गिने चुने सभ्य और नेता जैसे लोग उन लोगों का हमेशा ही दमन करते रहते हैं और उन्हें आगे नहीं बढ़ने देते |

'लिली कर्मकार'

हिंदुस्तानाला नितीमत्तेची उणीव भासत आहे

हिंदुस्तानाला नितीमत्तेची उणीव भासत आहे

October 23, 2013 at 2:06pm
ज्या  लोकांच्या गरजा कमी असतात , जे कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही त्यांना कुणाचा बाप हि विकत घेऊ शकत नाही किंवा ते कोणत्याही दबावाला जुमानत नाहीत ……।

माननीय दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी महाशक्ती  अमेरिकेच्या दबाव तंत्राला बळी न पडता , अन्न धान्याची टंचाई असलेल्या काळात स्वत पासून फक्त एक वेळ जेवण करण्याचा जो निर्णय घेतला तो मोहनदास गांधींच्या सत्याग्रहाच्या निर्णयापेक्षा कित्त्येक पटीने महान होता ! त्याच नीतिमत्तेच्या आणि हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याने पाकिस्तानचा पराभव केला .......
आज  त्या  नितीमत्तेची हिंदुस्तानाला   उणीव  भासत आहे ……कारण ती नित्तीमत्ता आज कालच्या सत्ताधीशांमध्ये ०.००००००००१% एवढी सुद्धा राहिली नाही आहे .


लालबहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

जीवन
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी  लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.
वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काॅंग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. [युनो]]ने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

मृत्यूविषयी प्रवाद
शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणतीही दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.

श्री तुळजाभवानी देवी

“ तुळजापूरनिवासिनी श्री तुळजाभवानी देवी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत. ”



||श्री गणेशाय नम: ||

अतध्यानम्

“शामां पूर्णेन्दुवदनाम् श्वेतांबरधरां शिवाम् | महामेघ निनादातां निर्वाते दीप वस्त्थिताम ||१||”

अतध्यानम्

तुळजाभवानी देवीचे ध्यान असे आहे,पूर्ण चंद्राप्रमाणे मुख ,सावळा वर्ण असून पवित्र असे शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे.विशाल मेघाच्या धीरगंभीर ध्वनित शांत वातावरणातील स्थिर दिव्याप्रमाणे तिचे रूप आहे.

“भुजाष्टकयुक्ता बाणां चापशूल गदा धरम् | खड्गशंख गदाचक्र वरदाभयधारिणीम् ||२||”

आठ
हातांनी युक्त बाण, चाप, शूल, गदा धारण करणाऱ्या खड्ग, शंख, गदा व चक्र हाती धरणाऱ्या अशा व वर देणारी अभय मुद्रा धारण करणाऱ्या तुळजाभवानीचे ध्यान करावे.

“श्री गणेशाय नमः अथ तुळजा कवचम् |

श्री देव्युवाच देवेश परमेशान भवतानुग्रहकारक तुळजाकवचम् वक्ष्ये मम प्रीत्या महेश्वर ||

शृणुदेवी महागुह्यं गुहतरं महत् || तुळजा कवचम् वक्ष्ये न देयं कस्याचित् ||”

श्री गणपतीला नमस्कार असो.आता तुळजा कवच प्रकट करतो.श्रीदेवी म्हणाली ,हे देवेश भक्तावर कृपा करणाऱ्या परमेश्वरा ,माझ्यावरील प्रेमामुळे हे महेशा ,तू हे तुरजा कवच सांग .ईश्वर म्हणाले, हे देवी, मोठ्या गुढांपेक्षाही अतिशय गुढ असे हे महान तुळजा कवच मी सांगत आहे ते कोणालाही(भलत्या सलत्याला) देवू नये.

“अस्य श्री तुरजाकवचमालामंत्रस्य श्री रामचंद्र ऋषी श्री तुरजादेवता |

अनुष्टुप छंदः | श्री तुळजाप्रसादसिद्धर्थेजपेविनियोगः |”

या
तुळजा कवच माला मंत्राच ऋषी म्हणजे स्वतः श्री राम व अधिष्ठात्री देवता श्री तुळजाभवानी आहेत.या कवचाचा छंद अनुष्टुप आहे.या कवचाचा विनियोग श्री तुळजादेवीचा प्रसाद प्राप्त होण्यासाठी आणि जप करण्यासाठी आहे.

“ श्री शंकर उवाच | तुळजा मी शिरः पातु भाले तू परमेश्वरी | नेत्रे नारायणी रक्षेत्कर्णमूले तू शांकरी ||१|| ”

श्री शंकर म्हणाले, तुळजादेवी माझ्या मस्तकाचे रक्षण ,नारायणी दोन्ही कर्णमुळांचे (कानांचे) रक्षण शांकरी करो.

“ मुखंपातु महामाया कण्ठम् भुवनसुंदरी | बाहुद्वयम् विश्वमाता हृदयंशिववल्लभा ||२|| ”

माझ्या मुखाचे रक्षण महामाया ,कंठाचे रक्षण भुवनसुंदरी करो, दोन्ही हातांचे रक्षण विश्वमाता, तसेच हृदयाचे रक्षण शिववल्लभा करो.

“नाभिं कुंडलिनीपातु जानुनी जान्हवी तथा | पादयो: पापनाशींच पादग्रम सर्वतीर्थवत् ||३|| ”

नाभिंचे रक्षण कुंडलिनी, गुडघ्याचे रक्षण जान्हवी, तसेच पायांचे रक्षण आणि सर्वतीर्थाप्रमाणे असणाऱ्या पायांच्या टोकांचे रक्षण पापनाशिनी करो.

“इंद्रायणी पातु पूर्वे आग्नेय्याम् अग्निदेवता | दक्षिणे नारसिंहीच नैऋत्याम् खड्ग धारिणी ||४||”

पूर्वेकडे इंद्रायणी तर आग्नेय दिशेकडे आग्नेय देवी रक्षण करो, दक्षिणेकडे नारसिंही, तर नैऋत्येकडे खड्गधारिणी रक्षण करो.

“पश्चिमेवारुणी पातु वायव्याम् वायुरुपिणी | उदीच्या पाशहस्ताच ईशान्ये ईश्वरी तथा ||५|| ”

पश्चिमेकडे वारुणी आणि वायव्येकडे वायुरुपिणी, उत्तरेकडे पाशधारण करणारी देवी, तर ईशान्येकडे ईश्वरी रक्षण करो.

“ऊर्ध्वंब्रह्मणिमे रक्षेद् दधास्या वैष्णवी तथा | एवं दशदिशोरक्षेत् सर्वांगे भुवनेश्वरी ||६|| ”

उर्ध्व दिशेकडे ब्रह्माणी तर अधो दिशेकडे वैष्णवी रक्षण करो, शरीरातील अशा दहा दिशांचे रक्षण भुवनेश्वरी करो.

“इदं तु कथितं दिव्यम् सर्वदेहिकम् | भूतग्रह हरं नित्य ग्रहपिडा तथैवच ||७|| ”

हे
सर्व शरीराचे करणारे असे दिव्य कवच सांगितले. हे भूतबाधा आणि ग्रहपीडा कायम दूर करणारे आहे.

“सर्व पापहरेदेवी अंते सायुज्य प्राप्नुयात् | यत्र तत्र न ववतव्यं यदिछेदात्मनोहितम् ||८|| ”

हे
सर्व पापांचा नाश करणाऱ्या देवी कवचाचे पठण करणाऱ्यास शेवटी सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. स्वतःचे कल्याणकरू इच्छिनाऱ्यांने हे भलत्यासलत्या ठिकाणी सांगू नये.

“शठाय भक्तिहीनाय विष्णुद्वेषाय वै तथा | शिष्याय भक्तीयुक्ताय साधकाय प्रकाशयेत ||९|| ”

शठ
भक्तिहीन तसेच विष्णूचा द्वेष करणाऱ्या कोणालाही हे कवच सांगू नये. शिष्य-भक्तियुक्त अशा साधकाला मात्र ते प्रकट करावे.

“दध्यात कवचमियुक्तम् तत्पुण्यं शृणुपार्वती | अश्वमेध सहस्त्राणि कन्याकोटी शचानिच ||१०|| ”

हे
कवच कोणत्या प्रकारचे पुण्य देईल ते पार्वती तु सांग.(पार्वती म्हणाली)हजारो अश्वमेध केल्याचे,शंभर कोटी संख्यात्मक कन्यादान केल्याचे पुण्य---

“गवाम् लक्षसहस्राणि तत्पुण्यं लभते नरः | अष्टम्यां चतुर्दश्यां नवम्यां चैक चेतसा ||११|| ”

ते
पुण्य या कवच पठणाने माणसास प्राप्त होईल. अष्टमीला(शुक्ल), चतुर्दशीला आणि नवमीला एकचित्ताने या कवचाचा पाठ केल्यास हे पुण्य प्राप्त होईल.

“सर्व पाप विशुद्धात्मा सर्व लोक सनातनम् | वनेरणे महाघोरे भयवादे महाहवे ||१२|| ”

सर्व लोकांत सर्व पापांपासून शुद्धी देणारे, सनातन काळापासून चालत आलेले हे कवच आहे.

“जपेत्कवच मा देवि सर्वविघ्नविनाशिनी | भौमवार महापुण्ये पठत्कवचमाहितः ||१३|| ”

सर्व विघ्नांच्या नाश करणाऱ्या, हे देवी, महाघोर अशा अरण्यात असेच युद्धभूमीवर आणि भयंकर अशा वादविवादप्रसंगी तसेच मंगळवारी महापुण्यदायक अशा पर्वकाळी, एकचित्त करून या कवचाचा पाठ करावा.

“सर्वबाधा प्रशमनम् रहस्य सर्वदेहिनाम् | किमत्र बहुनोवतेन देवीसायुज्य प्राप्नुयात् ||१४|| ”

हे
रहस्यमय कवच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व प्रकारच्या बाधांचे निवारण करते.फार काय सांगावे त्या साधकाला शेवटी सायुज्य मुक्ती प्राप्त होईल.

“इति श्री स्कंद पुराणे सहयाद्री खंडे तुरजामहात्मे ईश्वर पार्वती संवादे श्री तुरजा कवचम् संपूर्णम् |श्री उमारामेश्वरार्पणस्तु ||”

असे हे स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील तुरजा महात्म्यातील ,ईश्वर पार्वती संवादातील, तुळजा कवच संपूर्ण झाले.श्री उमारामेश्वरास अर्पण असो.
दादर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर भूत आयाचे विपणन म्हणजे आपल्या मालिकेची टी आर पी वाढवणे आणि घाबरट समाज निर्माण करणे होय ……अत्यन्त निंदनीय प्रकार ......
ब्रिटिशांनी "लटकणारा बगीचा "म्हणून नाव दिलेल्या आमच्या मुंबईतल्या मलबार टेकडीच्या प्रवेशद्वारातून निघतच होतो एवढ्यात दोन मुलांना एक जाडा मुलगा शिट्टी वाजवून बोलावत होता ,त्याने स्वच्छता मोहिमेवरील असलेल्या दंडाधिकारी चा पोशाख परिधान केला होता .पहिल्या मुलाला त्याने बोलाविले आणि दुसर्याला देखील बोलाविले , मला नक्की समजत नव्हत नाक्किः काय चाललाय ते नंतर कळल ते सिगारेट पीत होते आणि त्यांनी त्या प्रवेशद्वारा समोरच फेकले ,लगेचच त्या दंडाधिकारीने त्यांना विचारले तुम्ही कुठून आलात ते म्हणाले "सुरत" मग त्याने त्या दोन्ही मुलांकडून प्रत्येकी चारशे रुपयांची मागणी केली ,त्यातला एक मुलगा म्हणाला मी तर सिगारेट नव्हतो पीत , तेंव्हा दंडाधिकारी म्हणाला मला तू **** नको समजूस माझ तुझ्या कडे लक्ष्य होत मित्रा
आणि त्याने आठशे रुपये घेतले ,आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशे सर्व दंडाधिकारी सर्वत्र मुंबईत ठेवावे …मग बघूया हे अस्वच्छता करणारे कचरा कशे करतील ते ?

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

मराठीचे जागतिकीकरण


मराठीचे जागतिकीकरण
इंग्रजी अस्वलाने या देशाला जागतिकीकरण ,खाजगीकरण या दोन्ही हातांनी भूमिपुत्रांना जखडले आहे ! आणि त्यामुळे भूमिपुत्रांना वाटत आहे कि इंग्लिश हि प्रगतीची भाषा आहे जगाशी तुमचा त्यामुळे संवाद साधला जातो, या मुळे आपलेला उच्च पगारी आकडा मिळेल,कदाचित लोक तुमचा सन्मान सुद्धा करतील ………पन जेंव्हा कुणी मराठी किंवा तुमच्या मातृभाषेला down market भाषा म्हणत असेल तेंव्हा तुम्ही ऐकून घेत असाल तर जगातील सर्वांत षंढ तुम्ही असाल . कारण तुम्हीच इंग्लिश भाषेला मोठ करून स्वतच्या भाषेला सवतीच्या पोराची वागणूक देत आहात . ह्या अस्वलाच्या मिठीतून सुटायचं असेल तर नक्कीच आपलेला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे 
जगावर राज्य करण्या साठी इंग्रजांनी इंग्लिशचे स्थान बळकट केले आणि एक वैचारिक गुलामगिरी हिंदुस्थानी प्रजेवर लादली , आज गायत ती गुलामगिरी हिंदुस्थानीय जनतेवर स्थित आहे य़ेथिल भांडवलदार , साम्यवादी समाजवाद्यांनी देखील ती स्वीकारली आहे , बहुराष्ट्रीय कंपन्या देखील ह्या वैचारिक गुलामगिरीला आर्थिक गुलामगिरीत परिवर्तित करीत आहेत ,हिंदुस्तःनीय  सरकार किंबहुना महाराष्ट्र सरकार देखील या गुलामगिरीत पूर्णपणे अडकलाय ! क्रांती घडणे तर सोडाच उलट भविष्यात  बिघडण्याचा संभाव जास्त आहे ! कदाचित मराठी संपण्याचीच चिन्हे जास्त आहेत
राज ठाकरेंचा मराठी भाषेचा मुद्दा तत्व तह अगदी योग्य आहे !पण त्यांनी इंग्लिश ने गुलाम बनविलेल्या  हिंदुस्तानीय भाषिकांना   मार्गदर्शन करावे अशी किमान अपेक्षा आहे !राजकीय पटलावर त्यांनी मराठीचे नाव मोठे केले आहे ह्या बाबत शंका नाही ,पण आर्थिक सामाजिक आणि आंत राष्ट्रीय पटलावर नाव गाजवावे !
कदाचित नुसते राज आणि उद्धव ठाकरेंवर

निभावणार नसेल तर मराठी भाषेच्या सन्मानार्थ आपल्याला  रणांगणावर उभ राहावे लागेल !

आपल धोरण काय असेल हि नियतीने लिहिलेच असेल ……।नियति पेक्षा ज्या गोष्टी मोठ्या असतात त्या आहे आत्मा केंद्रितता आणि आपल्या मार्गाकडे किंवा त्याहून अधिक कर्म करण्याची आणि फळाची अपेक्षा न करण्याची सात्विक वृत्ती

जयोस्तु अखंड हिंदू राष्ट्र 
धीरज भोईर  

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

मला एक प्रश्न नेहमीच पडतो , कदाचित डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर आज हयात असते तर त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले असते .
प्रश्न तोच आहे जागतिक  व्यापारामध्ये अमेरिकन डॉलर चे माध्यम म्हणून उपयोग केला जातो …।पन या मुळे फक्त  डॉलर ची मागणी नेहमीच वाढणार !याचा फुकटच अमेरिकन अर्थ व्यवस्थेला नेहमीच फायदा होणार आणि त्यांची प्रगती होईलच पण जर रुपयाचा जागतिक व्यापारात माध्यम म्हणून वापर करायचा असेल तर काय करावे लागेल ?
का नाही रुपयाची मागणी वाढेल ? स्पष्टच सांगायचं झाले तर तेल साठे असलेली राष्ट्र अमेरिकन     डॉलर ची मागणी करतात पण ह्या मूळे  फक्त त्यांना आणि अमेरिकेलाच फायदा होतो? अशी कोणती गोष्ट केली गेली पाहिजे ज्या मूळे रुपया व्यापाराचे मध्यम बनेल आणि हिंदुस्थानी अर्थ व्यवस्थेची वाढ होईल ? 

देखिये हिन्दुस्थान के सबसे बुरे दुश्मन !.......... Here's worst enemy of Hindustan ..........



देखिये हिन्दुस्थान के सबसे बुरे दुश्मन !..........

Here's worst enemy of Hindustan ..........

 


यह देखो यह मुस्लमान किस प्रकारसे देश से गद्दारी कर रहे हैं ! देशद्रोही मुस्लिम। ……इन्हे क्या सजा मिलनी चाहिए !

இந்த முஸ்லீம் நாட்டில் அதை பார் துரோகிகள் உள்ளன! முஸ்லீம் துரோகி. என்ன அவர்கள் தண்டிக்கப்பட வேண்டும் ......!

આ મુસ્લિમ દેશમાં તે જોવા દેશદ્રોહી છે! મુસ્લિમ દેશદ્રોહી. શું તેમને સજા થવી જોઈએ ......!

ఈ ముస్లిం మతం దేశం చూడండి ద్రోహం చేసినవారు! ముస్లిం మతం ద్రోహిగా. ఏమి వాటిని శిక్షించటం చేయాలి ......!

এই মুসলিম দেশ এটি তাকান বিশ্বাসঘাতক হয়! মুসলিম বিশ্বাসঘাতক. তাদের কি শাস্তি হওয়া উচিত ......!

Mumbai azad maidan riots by muslim



यह देखो यह मुस्लमान किस प्रकारसे देश से गद्दारी कर रहे हैं ! देशद्रोही मुस्लिम। ……इन्हे क्या सजा मिलनी चाहिए !

இந்த முஸ்லீம் நாட்டில் அதை பார் துரோகிகள் உள்ளன! முஸ்லீம் துரோகி. என்ன அவர்கள் தண்டிக்கப்பட வேண்டும் ......!

આ મુસ્લિમ દેશમાં તે જોવા દેશદ્રોહી છે! મુસ્લિમ દેશદ્રોહી. શું તેમને સજા થવી જોઈએ ......!

ఈ ముస్లిం మతం దేశం చూడండి ద్రోహం చేసినవారు! ముస్లిం మతం ద్రోహిగా. ఏమి వాటిని శిక్షించటం చేయాలి ......!

এই মুসলিম দেশ এটি তাকান বিশ্বাসঘাতক হয়! মুসলিম বিশ্বাসঘাতক. তাদের কি শাস্তি হওয়া উচিত ......!