तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त
जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता
१२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे
विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३
दादर
रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर भूत आयाचे विपणन म्हणजे आपल्या मालिकेची
टी आर पी वाढवणे आणि घाबरट समाज निर्माण करणे होय ……अत्यन्त निंदनीय
प्रकार ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा