ब्रिटिशांनी
"लटकणारा बगीचा "म्हणून नाव दिलेल्या आमच्या मुंबईतल्या मलबार टेकडीच्या
प्रवेशद्वारातून निघतच होतो एवढ्यात दोन मुलांना एक जाडा मुलगा शिट्टी
वाजवून बोलावत होता ,त्याने स्वच्छता मोहिमेवरील असलेल्या दंडाधिकारी चा
पोशाख परिधान केला होता .पहिल्या मुलाला त्याने बोलाविले आणि दुसर्याला
देखील बोलाविले , मला नक्की समजत नव्हत नाक्किः काय चाललाय ते नंतर कळल
ते सिगारेट पीत होते आणि त्यांनी त्या प्रवेशद्वारा
समोरच फेकले ,लगेचच त्या दंडाधिकारीने त्यांना विचारले तुम्ही कुठून आलात
ते म्हणाले "सुरत" मग त्याने त्या दोन्ही मुलांकडून प्रत्येकी चारशे
रुपयांची मागणी केली ,त्यातला एक मुलगा म्हणाला मी तर सिगारेट नव्हतो पीत ,
तेंव्हा दंडाधिकारी म्हणाला मला तू **** नको समजूस माझ तुझ्या कडे लक्ष्य
होत मित्रा
आणि त्याने आठशे रुपये घेतले ,आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशे सर्व दंडाधिकारी सर्वत्र मुंबईत ठेवावे …मग बघूया हे अस्वच्छता करणारे कचरा कशे करतील ते ?
आणि त्याने आठशे रुपये घेतले ,आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशे सर्व दंडाधिकारी सर्वत्र मुंबईत ठेवावे …मग बघूया हे अस्वच्छता करणारे कचरा कशे करतील ते ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा