मला एक प्रश्न नेहमीच पडतो , कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले असते .
प्रश्न तोच आहे जागतिक व्यापारामध्ये अमेरिकन डॉलर चे माध्यम म्हणून उपयोग केला जातो …।पन या मुळे फक्त डॉलर ची मागणी नेहमीच वाढणार !याचा फुकटच अमेरिकन अर्थ व्यवस्थेला नेहमीच फायदा होणार आणि त्यांची प्रगती होईलच पण जर रुपयाचा जागतिक व्यापारात माध्यम म्हणून वापर करायचा असेल तर काय करावे लागेल ?
का नाही रुपयाची मागणी वाढेल ? स्पष्टच सांगायचं झाले तर तेल साठे असलेली राष्ट्र अमेरिकन डॉलर ची मागणी करतात पण ह्या मूळे फक्त त्यांना आणि अमेरिकेलाच फायदा होतो? अशी कोणती गोष्ट केली गेली पाहिजे ज्या मूळे रुपया व्यापाराचे मध्यम बनेल आणि हिंदुस्थानी अर्थ व्यवस्थेची वाढ होईल ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा