तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त
जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता
१२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे
विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३
मंगळ
अभिनंदन
हिंदुराष्ट्र , मंगळ ग्रहावर वचक ठेवण्याची आणि संशोधन करण्याची
महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे उचल लेल्या प्रभावी पावलासाठी
.तुमच्या आणि माझ्या इच्छा लवकरात लवकर साफल्य होवो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा