रविवार, २५ जुलै, २०१०

मन माझ हळव कधी न कळल   कुणाला .....
त्या स्वप्नांच्या देशात गढून गेल येवढ कंटाळ अगदीच ते जगाच्या सहवासाला 
भटकत ते सारखे पर्वतावर ,नदीच्या उगाम्स्थानावर ....त्याचे प्रेम होते अबाधित होते , कुनावरतरी 
"कधी काही घडन्याच्या  पूर्वी पडणारी जशी स्वप्ने "
एकटेपना  का वाटतो या वेडया मनाला ,असतो मी एकटा
त्या रेलवे मधील गर्दित शोधत असतो काहीतरी  ज्याचा अर्थ मनाला पटेल अस ....
कॉलेज मधील मुली अगदीच मुर्ख का वाटतात ? कारंज्यतिल  उडनारे प्रवाह अस त्यांच ते हास्य !
"विदूषकासारखे त्यांच वागन वेगळ!
सप्त रंग आहेत त्या निसर्गाच्या इन्द्रधानुश्यात 
 सर्व नाती कृत्रिम   का वाटतात , वैचारिक दंद्वत असत  मन   
कधीतरी अचानक मानत प्रेरणा निर्माण होतात .
संवेदना शरीराला जिवंत करते अणि अखेरीस स्पर्शंची नाती विरून जातात ,रहातात त्या फक्त जिज्ञासा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा