रविवार, २५ जुलै, २०१०

ते १६८ तास

कवी म्हनाव अस कही लिहित नाही मी
लिहिले तरी वाचावस अस नसताच काही......
जेंव्हा माझे विचार माला पुन्हा भेटतात

तेंव्हा त्यातूनच नव्या प्रेरणा जन्म घेतात
स्वप्नांच्या देशात ,त्या कवितेचा , जून्या खेलाचा पर्दाफाश

झाल्यावर वाटत , की मी ते सात दिवस फुकट घालवले
त्या दिवसांत होते १६८ तास , त्या तासांत होत्या तिच्या आठवणी
प्रनयाचा स्पर्श कधी अनुभवाला नाही मी......

अग्नि मध्ये होरपळलेल्या मनाला मायेची उब तिनी दिली नाही मला,
तरी देखिल दिला तिला मी थेम्बानचा ओलावा ,
अश्रु बाहेर पडले , दुःख विरून गेली सारी

तुला कुण्या दुसरया बरोबर पाहून सुध्हा माझ्या प्रेमाची तीव्रता  नाही होत कमी ,
म्हणून सांगतो मित्रानो
प्रेमामध्ये नाटक केले तरी चालेल ,परन्तु चुकून देखिल नाटकात प्रेम शोधू नका .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा