माझ्या किशोर वयात मी छत्रपति शिवाजी महाराजां बद्दल प्रचंड अभिमान बाळगत असे ..........
त्यांच्या व्यतिरिक्त शुन्यातुन स्वराज्य स्थापन करण्या इतपत कुणाचीही मजाल गेली नव्हती .....
त्यावेळी मला माहित नव्हते शिवाजी महाराजां नंतर स्वराज्याचे काय झाले ...
तिन्ही लुटारू इस्लामी सैतानांच्या डोक्यावर पाय ठेउन एक महान वीर पुरुष अभिमानाने जय भवानी म्हणत होता .......अस वाटायच.........
परन्तु सत्य हे फारच कटु असते .
अगदी विषा पेक्षाही
पन्नास वर्षे एवढ्या अल्प आयुष्यात सहस्त्रावधि गिधाडानां महाराष्ट्रातुन हुसकाउन लावणारा पराक्रमी गरुड़ घरातील यादवी मुळ त्रस्त होते .शम्भू राजन्विरोधी घडनारी कट कारस्थाने त्यास कारन होती .अगदी शिवाजी महाराजांच्या कालवश नंतर राजरामंना छत्रपति घोषित करणार होते .......
शम्भुराजावर घडानारे अन्यायाचे सत्र असेच पुढे चालू राहणार होते ,परन्तु सेनापतीनी हे कट कारस्थान उधळले .
अणि श्री संभाजीराजे छत्रपति झाले . त्यांच्या कुंडलित कट कारस्थानी लोक रहू केतु सारखेच होते .
पुन्हा कट करणार होते . शम्भु राजानी कीत्येक वेळा माफ केलेले लोक सुधारनारे होते का?
ह्या विषारी सर्पांस देह दंड देनेच योग्य होते. अखेर त्यांचा ही नाइलाज झाला .....व फितुरांस हत्तीच्या पायाखाली देऊन दंड देण्यात आला .
स्वराज्याच्या शत्रुन्नी कधीही निष्पाप प्रजेची गय केलि नव्हती . गोव्याचे पोर्तुगिझानी बाटवा बाटवि सुरु केलि ,तेथील जनतेवर अन्वित अत्याचार केले .सिद्धिनेही त्यांचेच अनुकुरण चालवले.....
यांस धडा शिकविन्या साठी खुद्द छत्रपति त्यांच्यावर चालुन गेले . व त्याना धड़ा शिकवला. इतक्याच मुघली सैतान स्वराज्यावर कोल्ह्या कुत्र्यासारखे तुटून पडले. राजाना मोहिम अर्धवट सोडून यावे लागले .
त्या यवनी शत्रुचा देखिल त्यानी पराभव केला .......मात्र गनोजी शिर्के नावाच्या फंड फितुरानमुळ
छत्रपति मुघलांच्या हाती लागले ...... .
अणि त्या दृष्ट जुलमी बादशहाने छात्रपतिंस प्रस्ताव दिला जर तुम्ही सर्व किल्ले वा मुलुख आमच्या हवाली केला वा मुस्लिम धर्म स्विकारालात तर आम्ही तुमच्या या देहाला सही सलामत सोडून देऊ .....
छत्रपति जोरात सिंहगर्जना करीत म्हणाले
हे मुर्ख बादशहा हे मला अमान्य आहे .
मी तुला स्वराज्यतिल सुइच्या टोका एवढी भूमि वा किल्लेसुध्हा देणार नाही ....
उलट मीच तुला प्रस्ताव देतो तुझ्या सुपुत्रिशी माझा विवाह कर आणि तूच हिन्दू हो .
त्या सैतानी यवनाने छत्रपति शम्भुराजंस व कवी कलश यांची विदूषकाचे कपडे काढून धिंड काढली .
अगदी हाल हाल केले. त्यांचे डोळे काढले तरी छत्रपति त्या मुर्ख बादशहाला म्हणाले
माझा स्वधर्म हा मला माझ्या जीवा पेक्षाही प्रिय आहे .
अणि त्या दृष्टाने त्यांचा एक एक अवयव कापून काढले .......
देव देश अणि धर्मासाठी तो महान धर्मवीर हिन्दू पत पातशहा छ्त्रपति कैलास लोकी गेला ....
अणि युगान युगे अमर झाला ....
आजही तो हिंदूंच्या ह्रुदयात एक न विझानरी ज्योत म्हणून राहतो .
जय भवानी
जय शिवाजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा