रविवार, २५ जुलै, २०१०

भूमि

भूमि


वाहणारा वारा , उड़ नारी पाने
ते ओसंडनारे क्षण , रिप रिप करत हवा स्पर्श
सुखाचा देऊन निघून गेली रे .......
किल बिल तय पक्षांचा ,अनोखा तो थवा
आकंतिक नजरेने पहनारा तो लहानगा जिव
फसव्या त्या जाणिवा , देतात का तुला मायेचा ओलावा ?
सुगंध त्या मातीचा , जन्मभूमिचा का विसरलास रे ?
उन्हाच्या टप्प्यात येउन भाजले तुजे शरिर ...........
त्या वृक्षाख़ाली होइल तुझे मन शांत ........दिल तुला ते सावलीचे सुख ,
हलकेच नेत्र तुझे सोडतील तुझ्या विचारांचा ताबा , सपनांच्या देशात अगतिकाच होइल तुजे स्वागत ......


येइल तुझ्या भेटीला जिवलग असा कुणी तरी
दिल तुला ती आठावनिंचा जिव्हाळा ...
असा तो जिवलग जिव्हाळा .....
मायेची हक़ ऐकू येइल तुला ......अचानक भंगेल तुझे ते स्वप्न .....
परन्तु राहतील त्या आठवणी निरंतर स्मृतित ......
शेतात आईच्या मदतीला जाशील तू ?
अगदीच विलोभनीय दृश्य कसा विसरशील तू ?
त्या मातृभूमीला , पिकांच्या आईला मेहनतीच्या घामाला  माझे शत शत प्रणाम .............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा