तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
रविवार, २५ जुलै, २०१०
मूर्ति प्रेमाची
क्रिकेट एक वेड स्वप्न होत ...
पाहता पाहता साकार झाल.
योग्य मैदान निवडने आम्हाला कधी जमलच नाही
निसर्गाचा चमत्कार सारा ........
सूखे दुखे एका मागोमाग आली .
खेलता खेलता मोठे झालो .....
पक्षांसारखे उडु लागलो ,घरामध्ये नव विश्व कोरल
मनोरंजनाच्या लेन्यानमध्ये आम्ही बंदिस्त झालो ...
अपेक्ष वाढत गेल्या , खेलामध्ये आम्ही जीवन शोधू लागलो
आमच आम्हाला कळलच नाही .
ह्रदय एवढी अपेक्षा करेल "दगडाला मूर्ति बनण्याचा कौल देइल "
हे आम्हाला अपेक्षितच नव्हत .....
दगडाला मुर्ति बनवन्यामध्ये आम्ही आमची प्रतिमाच विसरून गेलो ..
आयुष्याच्या पिंजाऱ्यात पोपटासारखे अडकलो.....
बाहेर उडंण्याची फक्त स्वप्नच पाहत होतो
सर्व अपेक्षा फोल ठरल्या , हे जीवन आता नाराकसमन वाटू लागले
जिव देण्याचा विचार होता ,पन नरकात जाण्याच्या भीतीने मृत्यु देवतेची वाट पाहत होतो ...............
मैनेने त्याला फसवले ,मात्र अचानक एक चमत्कार झाला ,देवाचा आत्मा कबुताराच्या रुपाने तेथे आला त्याने त्या बंधनाच्या जाल्यातुन मुक्त केले ...........
व तो अदृश्य झाला ......
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा