शनिवार, ३१ जुलै, २०१०

धर्मवीर संभाजी


माझ्या किशोर वयात मी छत्रपति  शिवाजी महाराजां बद्दल प्रचंड अभिमान बाळगत  असे ..........

त्यांच्या व्यतिरिक्त शुन्यातुन स्वराज्य स्थापन करण्या इतपत कुणाचीही मजाल गेली नव्हती .....
त्यावेळी मला माहित नव्हते शिवाजी महाराजां नंतर  स्वराज्याचे काय झाले ...
तिन्ही लुटारू  इस्लामी सैतानांच्या डोक्यावर पाय ठेउन एक महान वीर पुरुष अभिमानाने जय भवानी म्हणत होता .......अस वाटायच.........
परन्तु सत्य हे फारच कटु असते .
अगदी विषा पेक्षाही 
पन्नास वर्षे एवढ्या अल्प आयुष्यात सहस्त्रावधि गिधाडानां महाराष्ट्रातुन हुसकाउन लावणारा पराक्रमी गरुड़  घरातील यादवी मुळ त्रस्त होते .शम्भू राजन्विरोधी घडनारी कट कारस्थाने त्यास कारन होती .अगदी शिवाजी महाराजांच्या कालवश नंतर राजरामंना छत्रपति घोषित करणार होते .......

शम्भुराजावर घडानारे अन्यायाचे सत्र असेच पुढे चालू राहणार होते ,परन्तु सेनापतीनी हे कट कारस्थान उधळले   .
अणि श्री संभाजीराजे छत्रपति झाले . त्यांच्या कुंडलित  कट कारस्थानी  लोक रहू केतु सारखेच होते .
पुन्हा कट करणार होते . शम्भु राजानी कीत्येक वेळा माफ केलेले लोक सुधारनारे होते का?
     ह्या विषारी सर्पांस देह दंड देनेच योग्य होते. अखेर त्यांचा ही नाइलाज झाला .....व फितुरांस हत्तीच्या पायाखाली देऊन दंड देण्यात आला .

                      स्वराज्याच्या शत्रुन्नी कधीही निष्पाप प्रजेची गय केलि नव्हती . गोव्याचे पोर्तुगिझानी बाटवा   बाटवि   सुरु केलि ,तेथील जनतेवर अन्वित अत्याचार केले .सिद्धिनेही त्यांचेच अनुकुरण चालवले.....
 यांस धडा शिकविन्या साठी खुद्द छत्रपति त्यांच्यावर चालुन गेले . व त्याना धड़ा शिकवला. इतक्याच मुघली सैतान स्वराज्यावर कोल्ह्या कुत्र्यासारखे तुटून पडले. राजाना मोहिम अर्धवट सोडून  यावे लागले  .
त्या यवनी शत्रुचा देखिल त्यानी पराभव केला .......मात्र  गनोजी शिर्के नावाच्या फंड फितुरानमुळ 
छत्रपति मुघलांच्या हाती लागले  ...... .
 अणि त्या दृष्ट जुलमी बादशहाने छात्रपतिंस प्रस्ताव दिला जर तुम्ही सर्व किल्ले वा मुलुख आमच्या हवाली केला  वा मुस्लिम धर्म स्विकारालात तर आम्ही तुमच्या या देहाला सही सलामत सोडून देऊ .....

छत्रपति जोरात सिंहगर्जना करीत म्हणाले 
हे मुर्ख बादशहा  हे मला अमान्य आहे .
मी तुला स्वराज्यतिल सुइच्या टोका एवढी भूमि वा किल्लेसुध्हा देणार नाही ....
उलट मीच तुला प्रस्ताव देतो तुझ्या सुपुत्रिशी माझा विवाह कर आणि तूच हिन्दू हो .


त्या सैतानी यवनाने छत्रपति शम्भुराजंस व कवी कलश यांची विदूषकाचे कपडे काढून धिंड काढली .
अगदी हाल  हाल केले. त्यांचे डोळे काढले तरी छत्रपति  त्या मुर्ख बादशहाला म्हणाले 
माझा स्वधर्म हा मला माझ्या जीवा पेक्षाही प्रिय आहे .
अणि त्या दृष्टाने त्यांचा एक एक अवयव कापून काढले .......
एवढा कष्टदायी मृत्यु या जगात कुणालाच आला नसेल 


देव देश अणि धर्मासाठी तो महान धर्मवीर  हिन्दू पत  पातशहा  छ्त्रपति कैलास लोकी गेला ....
अणि युगान युगे अमर झाला ....

आजही तो हिंदूंच्या ह्रुदयात एक न विझानरी ज्योत म्हणून राहतो .
जय  भवानी 
जय शिवाजी
जय शंभूराजे .........
...





सोमवार, २६ जुलै, २०१०

boats .......


the boat ..................
sometime someone believe on sindabad the sailor .........
then people will try to boating ,in आमचीमुंबई   everyone wanna be curious about  boating .
  specially when they think about titanic then they doesn't try to boating  or boating more safely ....


when Portuguese, British ,and another foreigner came  in Mumbai that time flights were not develop in world  ..... 
they always use the big ship ......

रविवार, २५ जुलै, २०१०

friendship


jack ,kishor and me always close friend together, we people always enjoying flute the girl , once a time in Nakshatra mall ,dadar.......a girl coming with his boyfriend
i totd jack "she is so beautiful" ......jack reply "ya sure"  ........her boyfriend looking us like we people are Villon of his love-story ...then we never try to see them the reason is that everybody wants be lookalike and live like hero.. i like attitude of my all friend because "they Really like heros not a villon " 
   kishor is great man.........i like his helping nature and build a strongest bond of friendship..............never unbroken .......
सोनुचे  लहान पण  
आमच्या भोइरान्च्या   घरात सोनू हा सर्वात शेंडे फल म्हणजे सर्वांत लहान   . माझ्या काकां नंतर  तो पहिलाच असे जो गावाच्या शाळेत गेला असेल , त्याला पोहायला फार आवडत.  
जो      अखेरीस आंबे घेउन उभा आहे तो स्वप्नज (अबू) ........इतका लहान असून देखिल तो कुणाला धमकावायाला कमी करत नाही हे विशेष   .......
मन माझ हळव कधी न कळल   कुणाला .....
त्या स्वप्नांच्या देशात गढून गेल येवढ कंटाळ अगदीच ते जगाच्या सहवासाला 
भटकत ते सारखे पर्वतावर ,नदीच्या उगाम्स्थानावर ....त्याचे प्रेम होते अबाधित होते , कुनावरतरी 
"कधी काही घडन्याच्या  पूर्वी पडणारी जशी स्वप्ने "
एकटेपना  का वाटतो या वेडया मनाला ,असतो मी एकटा
त्या रेलवे मधील गर्दित शोधत असतो काहीतरी  ज्याचा अर्थ मनाला पटेल अस ....
कॉलेज मधील मुली अगदीच मुर्ख का वाटतात ? कारंज्यतिल  उडनारे प्रवाह अस त्यांच ते हास्य !
"विदूषकासारखे त्यांच वागन वेगळ!
सप्त रंग आहेत त्या निसर्गाच्या इन्द्रधानुश्यात 
 सर्व नाती कृत्रिम   का वाटतात , वैचारिक दंद्वत असत  मन   
कधीतरी अचानक मानत प्रेरणा निर्माण होतात .
संवेदना शरीराला जिवंत करते अणि अखेरीस स्पर्शंची नाती विरून जातात ,रहातात त्या फक्त जिज्ञासा 

ते १६८ तास

कवी म्हनाव अस कही लिहित नाही मी
लिहिले तरी वाचावस अस नसताच काही......
जेंव्हा माझे विचार माला पुन्हा भेटतात

तेंव्हा त्यातूनच नव्या प्रेरणा जन्म घेतात
स्वप्नांच्या देशात ,त्या कवितेचा , जून्या खेलाचा पर्दाफाश

झाल्यावर वाटत , की मी ते सात दिवस फुकट घालवले
त्या दिवसांत होते १६८ तास , त्या तासांत होत्या तिच्या आठवणी
प्रनयाचा स्पर्श कधी अनुभवाला नाही मी......

अग्नि मध्ये होरपळलेल्या मनाला मायेची उब तिनी दिली नाही मला,
तरी देखिल दिला तिला मी थेम्बानचा ओलावा ,
अश्रु बाहेर पडले , दुःख विरून गेली सारी

तुला कुण्या दुसरया बरोबर पाहून सुध्हा माझ्या प्रेमाची तीव्रता  नाही होत कमी ,
म्हणून सांगतो मित्रानो
प्रेमामध्ये नाटक केले तरी चालेल ,परन्तु चुकून देखिल नाटकात प्रेम शोधू नका .....

मूर्ति प्रेमाची


क्रिकेट एक वेड स्वप्न होत ...
पाहता पाहता साकार झाल.
योग्य मैदान निवडने आम्हाला कधी जमलच नाही
निसर्गाचा चमत्कार सारा ........
सूखे दुखे एका मागोमाग आली .
खेलता खेलता मोठे झालो .....
पक्षांसारखे उडु लागलो ,घरामध्ये नव विश्व कोरल
मनोरंजनाच्या लेन्यानमध्ये आम्ही बंदिस्त झालो ...
अपेक्ष वाढत गेल्या , खेलामध्ये आम्ही जीवन शोधू लागलो
आमच आम्हाला कळलच नाही .
ह्रदय एवढी अपेक्षा करेल "दगडाला मूर्ति बनण्याचा कौल देइल "
हे आम्हाला अपेक्षितच नव्हत .....
दगडाला मुर्ति बनवन्यामध्ये आम्ही आमची प्रतिमाच विसरून गेलो ..
आयुष्याच्या पिंजाऱ्यात पोपटासारखे अडकलो.....
बाहेर उडंण्याची फक्त स्वप्नच पाहत होतो
सर्व अपेक्षा फोल ठरल्या , हे जीवन आता नाराकसमन वाटू लागले
जिव देण्याचा विचार होता ,पन नरकात जाण्याच्या भीतीने मृत्यु देवतेची वाट पाहत होतो ...............
मैनेने त्याला फसवले ,मात्र अचानक एक चमत्कार झाला ,देवाचा आत्मा कबुताराच्या रुपाने तेथे आला त्याने त्या बंधनाच्या जाल्यातुन मुक्त केले ...........
व तो अदृश्य झाला ......

भूमि

भूमि


वाहणारा वारा , उड़ नारी पाने
ते ओसंडनारे क्षण , रिप रिप करत हवा स्पर्श
सुखाचा देऊन निघून गेली रे .......
किल बिल तय पक्षांचा ,अनोखा तो थवा
आकंतिक नजरेने पहनारा तो लहानगा जिव
फसव्या त्या जाणिवा , देतात का तुला मायेचा ओलावा ?
सुगंध त्या मातीचा , जन्मभूमिचा का विसरलास रे ?
उन्हाच्या टप्प्यात येउन भाजले तुजे शरिर ...........
त्या वृक्षाख़ाली होइल तुझे मन शांत ........दिल तुला ते सावलीचे सुख ,
हलकेच नेत्र तुझे सोडतील तुझ्या विचारांचा ताबा , सपनांच्या देशात अगतिकाच होइल तुजे स्वागत ......


येइल तुझ्या भेटीला जिवलग असा कुणी तरी
दिल तुला ती आठावनिंचा जिव्हाळा ...
असा तो जिवलग जिव्हाळा .....
मायेची हक़ ऐकू येइल तुला ......अचानक भंगेल तुझे ते स्वप्न .....
परन्तु राहतील त्या आठवणी निरंतर स्मृतित ......
शेतात आईच्या मदतीला जाशील तू ?
अगदीच विलोभनीय दृश्य कसा विसरशील तू ?
त्या मातृभूमीला , पिकांच्या आईला मेहनतीच्या घामाला  माझे शत शत प्रणाम .............

शनिवार, २४ जुलै, २०१०

everybody know my name is dhiraj bhoir ,i always seated last bench and slept in running lecture . when a lecturer asking question to me , then i always reply him "sorry sir i didn't seated last lecture"
well .......lecturer easily told me "will you please get out "
i reply "sure sir".....