बुधवार, २८ डिसेंबर, २०११

मला नाही माहित माझ्या मनात नक्की काय आहे पण जेंव्हा मी काहीतरी विचार करत असतो तेंव्हा अचानकच मला चित्र काढण्याची बुद्धी होते . आणि काही प्रसंगी त्याची उपलब्धता कलेत बदलते ..विचार करण्यासाठीच आपलेला नैसर्गिकरीत्या मेंदू उपलब्ध करून दिला असावा ...कारण रोबोट कडे तो नसतो ..या वरून हे समजते माणूस हा यंत्रांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ......विचार न पटल्यास दिलगिरी व्यक्त करतो कारण मला माहित आहे कुणाला जर आपलेला वश करायचे असेल तर ते ती शक्ती फक्त दैवी प्रेमातच असते कारण ते नैसर्गिक असत .ते वाहणाऱ्या वायुसारख नसल्या मूळे ते निरंतर टिकत .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा