माझ मी पण .....स्पष्ट सांगायच झाल तर कुणी हि मला माझ्या पासून हिरावून घेऊ शकत नाही !
माझ हसन हे नेहमी माझ्याच साठी असत ..यात कोणतीही संकुचित कृती मला वाटत नाही जे मला वाटत ते मी करतो .मी नेहमी काहीतरी वेगळेपण शोधात असतो ..जेंव्हा ते मला मिळत तेंव्हा माझा आनंद द्विगुणीत होत असतो ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा