एक स्वप्न
आज पहाटे मला एक स्वप्न पडल ते फारच विचित्र होत....
मी कधी आयुष्यात कल्पना करू शकत नाही असच ते होत
मी एका कोणत्या तरी गावत होतो . तय विचित्र परिस्थितीत मी कुठे आहे मला माहित नव्हत .
मी खुप थकलेलो होतो
तेवढ्यात एका वृध्ह स्त्रीने मला जवळ घेतले अणि माझी विचारपूस केलि बहुदा त्यांच्या घरात कोणती तरी पूजा चालू होती.....त्यांच्या घरात एक १० वर्षाचा मुलगा होता त्याने मला देवाच्या पाया पडायला सांगितले आणि माझ्या कपालावर तिला लावला.
अणि नंतर तय स्त्रीने मला प्रसाद अणि अन्न खाऊ घातले , माझा अवतार व्यवस्थित केला ...ती म्हणत होती काय अवस्था झाली माझ्या बाळची अस म्हणत तिने माझ्या चेहरया वरुण हात फिरवला.प्रमाणिक पणे या स्वप्नाचा अर्थ अजुनही मला समजला नाही .
खरच स्वप्न काहीतरी शिकवत असतात पण हे स्वप्न .......? आश्चर्यच.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा