मला नाही माहित माझ्या मनात नक्की काय आहे पण जेंव्हा मी काहीतरी विचार करत असतो तेंव्हा अचानकच मला चित्र काढण्याची बुद्धी होते . आणि काही प्रसंगी त्याची उपलब्धता कलेत बदलते ..विचार करण्यासाठीच आपलेला नैसर्गिकरीत्या मेंदू उपलब्ध करून दिला असावा ...कारण रोबोट कडे तो नसतो ..या वरून हे समजते माणूस हा यंत्रांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ......विचार न पटल्यास दिलगिरी व्यक्त करतो कारण मला माहित आहे कुणाला जर आपलेला वश करायचे असेल तर ते ती शक्ती फक्त दैवी प्रेमातच असते कारण ते नैसर्गिक असत .ते वाहणाऱ्या वायुसारख नसल्या मूळे ते निरंतर टिकत .....
तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
बुधवार, २८ डिसेंबर, २०११
मंगळवार, २७ डिसेंबर, २०११
सोमवार, २६ डिसेंबर, २०११
एक स्वप्न
एक स्वप्न
आज पहाटे मला एक स्वप्न पडल ते फारच विचित्र होत....
मी कधी आयुष्यात कल्पना करू शकत नाही असच ते होत
मी एका कोणत्या तरी गावत होतो . तय विचित्र परिस्थितीत मी कुठे आहे मला माहित नव्हत .
मी खुप थकलेलो होतो
तेवढ्यात एका वृध्ह स्त्रीने मला जवळ घेतले अणि माझी विचारपूस केलि बहुदा त्यांच्या घरात कोणती तरी पूजा चालू होती.....त्यांच्या घरात एक १० वर्षाचा मुलगा होता त्याने मला देवाच्या पाया पडायला सांगितले आणि माझ्या कपालावर तिला लावला.
अणि नंतर तय स्त्रीने मला प्रसाद अणि अन्न खाऊ घातले , माझा अवतार व्यवस्थित केला ...ती म्हणत होती काय अवस्था झाली माझ्या बाळची अस म्हणत तिने माझ्या चेहरया वरुण हात फिरवला.प्रमाणिक पणे या स्वप्नाचा अर्थ अजुनही मला समजला नाही .
खरच स्वप्न काहीतरी शिकवत असतात पण हे स्वप्न .......? आश्चर्यच.......
शनिवार, २४ डिसेंबर, २०११
प्रीतिचा गारवा
प्रीतिचा गारवा
चेहरा तुझा मनोमनी आठवला जातोय
मैत्री सारख हे नात नसेलच दुसर
गुणांतिल गुण स्वभावाचे स्मित
चक्षु तुझे किती मादक
अगदी शुद्ध मधाची साठवण
बालसूर्य किरणे घेउन आला
नव्या प्रभातेची ...विहंग उडू लागले नित्य
मन आता तुला स्मरू लागले
तारुण्याचे वेध मनाला अगदी उमगू लागले
शुक्रासारखे सोंदर्य रसिकांना वदवू लागलय
स्तुतीची कवन गायली जात आहेत ...
त्या दोघांचेही मन आता समरूप होत आहे .
पहाटेचा गारवा आता कमी होत आहे .
सूर्यदेव आता पश्चिमेला कलतो आहे
की नित्य माझ मन तुला स्मरत आहे .
ओढ़ लागली तुझी ...........
सांग प्रिये कधी तू होशील का माझी ?
तुझ्या विवन्चनेची प्रासंगिकता कधी कळली नाही माला
, अश्रुंच्या ओहोळत ति जाणवली आज .......
माफ़ कर जर काही घडले मजकडून आक्षेपार्ह ,
तुझ्या प्रीतिचा गारवा अजुनही जाणवतोय
का कुणास ठाउक तुलाही असच वाटते..........
जीवनात माझ्या आलीस तू .....एक परी बनून ...
शेवट करेन मी तुझे स्मरण करुनी ....
बुधवार, २१ डिसेंबर, २०११
...प्रेमदर्शक ..........सोनम
आयुष्य आणि आयुष्यात घडनारी गोष्ट या नेहमी बदलत असतात कधी कधी वाटत जग अचानक थाम्बाव जे घडते ते तसच रहाव ,प्रेमळ निरागस आणि निरासक्त प्रेम कायम टिकाव . कुणाचा शाहणपना किती मोठा का असेना पण मनातील प्रेम कायम टिकाव .मग त्याची शक्यता शून्य का असेना आशावादी रहा आशेवरच जग टिकून आहे ........
तुमचा प्रिय मित्र
धीरज भोईर.....
रविवार, ११ डिसेंबर, २०११
ब्रम्ह कमळ
ब्रम्ह कमळ : एक सुखद अनुभव ...पावसाळ्याच्या दिवसांत अंधाऱ्या रात्री उगवलेल सुंदर फुल .
सारडे ,उरण ,रायगड मध्ये राहणारे श्री महेंद्र म्हात्रे यांच्या बागेत ही सुंदर फुले उगवली ..विशेषत: त्यांना फुल आणि फळ झाडांची प्रचंड आवड आहे .आणि त्यांची हीच आवड ह्या सुंदर फुलाशी माझी ओळख झाली ....फारच अभावाने ब्रम्हकमळ हे आढळते .....विशेष म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजेत .....
खाली काही क्षणचित्रे प्रदर्शित केली आहेत तुम्हाला ती नक्कीच आवडतील .....खाली काही क्षणचित्रे प्रदर्शित केली आहेत तुम्हाला ती नक्कीच आवडतील .....

रविवार, ४ डिसेंबर, २०११
होय प्रेम महान आहे !
होय प्रेम महान आहे !
ह्रुदयताल्या भावना तुझ्याचसाठी व्याकुळ व्हाव्यात
तुझ रागावन फक्त माझ्यासाठी असाव
तुझ्या प्रत्येक नजरेत एक सौदर्याभास आहे
बुद्धि म्हणते ती तुला मुर्ख बनवते
ह्रदय म्हणत या मुर्खपनालाच प्रेम म्हणतात
जरी तुझ लग्न इतर कुणाशी झाल तरी
आत्मा मात्र माझ्याजवळ असावा .
वासनेच्या कसोटीत अड़कनारे हे पापी मन
तुझ्या फ़क्त नजर स्पर्शाने पवित्र होते
कुण्या मंदिरात राधा कृष्ण एकमेकांसोबत आहेत
तर कुठे राम सीता , पण हे नात अजाण आहे.
मनामधिल पवित्रता तुझ्या फ़क्त नावानेच निर्माण होते
.या प्रेमाला वासनेची कसोटी नाहि
हे गंगे इतके पवित्र आहे तरी ही याच अस्तित्व का शून्य आहे . का खरच
इतके सर्व होऊं देखिल माझ तुझ्यावर प्रेम आहे
त्या मंदिरामधिल सत्संगात गढून गेलेले तुझे मन फ़क्त एका नजरेने आठवले जाणारे भास होते की सत्य , देवाशिवाय या प्रेमाला वाली कोण ?
कुठे तरी ऐकले होत लग्नाच्या गाठी स्वर्गत जोडल्या जातात , तर त्याच हे फल होत की माझ्या मागच्या जन्मातिल भोग
खरच तू सात जन्म तुझ्या पति बरोबर रहिलिस की आठवा जन्म माझ्यासाठी घे .यात खरच निरपेक्षता आहे .
तू माझ्यासाठी नाहि आणि मी तुझ्या साथी नाहि
आपन आहोत एकमेकांसाठी
तर मग आठव्या जन्मात भेटू मी वाट पहिन ........................

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)