मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०


आज काल सर्व व्यक्ति शुद्राचारत गुंतलेले आहेत .स्वताला ब्राम्हिन म्हणवनारे शुद्रचरण करीत आहेत . माझ मत असे आहे . उच्च कुल _कनिष्ठ कुल हे सारे थोतांड आहे .माणसाचे जगाने हे त्याचे कुल किंवा जात नाही .तर त्याचे मन सर्वस्वी ठरवते .
जर तुम्ही स्वतास मी उच्च कुलातिल आहे हा कनिष्ठ कुलातिल आहे असे म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे फार लाड करीत आहात असे मानने निच्छित आहे . ज्या प्रमाणे लहान मूल चोकलेट साठी हटट करत व स्वताचे दात किड उन  घेते  हे तैसेच आहे ...........जाती उपजती सोडून जर तुम्ही फक्त हिन्दू म्हणून आचरण कराल तर तुम्ही सर्व श्रेष्ठ असाल असे गृहीत धरा ..........

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

 तीच अणि माझ प्रेम म्हणजे जस अळवा वरचे पानी ....
माझ तिच्यावर  प्रेम आहे .तीच मात्र मोबाइल च्या आत मध्ये जिव आहे .
पाहता क्षणी लाज वाटते ,स्वताच्या दिसन्याची आणि असण्याची ......
दूर जाउ न पहाण्याची मात्र आस आहे .....
चोरून चोरून तिला पाहत असताना ,तिला वाईट वाटेल  याची भीती आहे ...
असंख्य असतील तिचे प्रेमी तरी माझ्या  हृदयाची प्रेमावर भिस्त आहे ......

                              कैसे करावे हेची न समजते ..जल बिन्दुं  सारखी माझी अवस्था आहे .
                              तुझ्या हृदयात राहण्याची इच्छया विफल होइल याचच भय आहे .........

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

एक स्त्री आली माझ्या आयुष्यात .........................


एक होती होती गोष्ट जगा वेगळी
या आधी  कधी नव्हती घडलेली .

जिला कधी येत नव्हते गाता ..
तिच्या जिभेवर सरस्वती नाचू लागली आता
वेली  हलून हलून  कुज बुजू लागल्या ...
रातकीड़े आता गप्प बसले ,
अन्धारामध्ये जसे अगणित काजवे चमकले 

हिरयाचा तो प्रकाश सर्वत्र पसरला
क्षणामध्ये  कुबेर प्रसन्न झाला.
गणिताच्या अंकांचे शत्रुत्व   संपले आता.
मैत्रीच्या आनंदाने दुःख हरवले 
ऐसेच गीत होते तिचे काव्यं मधुनच तिने उधळली  सुमन सहस्त्र ..

 लक्ष्मी च्या पावलाने घरामध्ये ती आली 
 अंधाऱ्या  काळोखाला प्रकाशामध्ये रूपांतरित केले 
सायंकाळी तुळशिला दिवे  लावले 
प्रेमा मध्ये रति , युद्धामध्ये   भवानी ,
जिचे ऐश्वर्य होते  इंद्रासमान ऐशी एक  स्त्री  आली 
माझ्या आयुष्यात .........................