तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०
आज काल सर्व व्यक्ति शुद्राचारत गुंतलेले आहेत .स्वताला ब्राम्हिन म्हणवनारे शुद्रचरण करीत आहेत . माझ मत असे आहे . उच्च कुल _कनिष्ठ कुल हे सारे थोतांड आहे .माणसाचे जगाने हे त्याचे कुल किंवा जात नाही .तर त्याचे मन सर्वस्वी ठरवते .
जर तुम्ही स्वतास मी उच्च कुलातिल आहे हा कनिष्ठ कुलातिल आहे असे म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे फार लाड करीत आहात असे मानने निच्छित आहे . ज्या प्रमाणे लहान मूल चोकलेट साठी हटट करत व स्वताचे दात किड उन घेते हे तैसेच आहे ...........जाती उपजती सोडून जर तुम्ही फक्त हिन्दू म्हणून आचरण कराल तर तुम्ही सर्व श्रेष्ठ असाल असे गृहीत धरा ..........
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा