तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०
शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०
माझ तिच्यावर प्रेम आहे .तीच मात्र मोबाइल च्या आत मध्ये जिव आहे .
पाहता क्षणी लाज वाटते ,स्वताच्या दिसन्याची आणि असण्याची ......
दूर जाउ न पहाण्याची मात्र आस आहे .....
चोरून चोरून तिला पाहत असताना ,तिला वाईट वाटेल याची भीती आहे ...
असंख्य असतील तिचे प्रेमी तरी माझ्या हृदयाची प्रेमावर भिस्त आहे ......
कैसे करावे हेची न समजते ..जल बिन्दुं सारखी माझी अवस्था आहे .तुझ्या हृदयात राहण्याची इच्छया विफल होइल याचच भय आहे .........
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
एक स्त्री आली माझ्या आयुष्यात .........................
या आधी कधी नव्हती घडलेली .
जिला कधी येत नव्हते गाता ..
तिच्या जिभेवर सरस्वती नाचू लागली आता
वेली हलून हलून कुज बुजू लागल्या ...
रातकीड़े आता गप्प बसले ,
अन्धारामध्ये जसे अगणित काजवे चमकले
हिरयाचा तो प्रकाश सर्वत्र पसरला
क्षणामध्ये कुबेर प्रसन्न झाला.
गणिताच्या अंकांचे शत्रुत्व संपले आता.
मैत्रीच्या आनंदाने दुःख हरवले
ऐसेच गीत होते तिचे काव्यं मधुनच तिने उधळली सुमन सहस्त्र ..
लक्ष्मी च्या पावलाने घरामध्ये ती आली
अंधाऱ्या काळोखाला प्रकाशामध्ये रूपांतरित केले
सायंकाळी तुळशिला दिवे लावले
प्रेमा मध्ये रति , युद्धामध्ये भवानी ,
जिचे ऐश्वर्य होते इंद्रासमान ऐशी एक स्त्री आली
माझ्या आयुष्यात .........................
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०
सारडे गाव
सारडे गाव
स्मशान .....
स्मशान म्हणाल तर कुणी तिथे फिरकुन ही जात नाही . परन्तु गावातील हे स्मशान याला अपवाद असाव
अस काहीसे आहे . well स्मशान फक्त काही दिवसांसाठी असते . नंतर ते गावाचा बस स्टॉप बनते.
सध्या हे स्मशान हलाविन्याचा मानस गावातील काही व्यक्तींचा किंवा ग्रामपंचायतिचा आहे .
जाऊ देना कशाला उगाचच गावाच्या राजकारणात ढवाला ढवाल ......
सागर , बाबु , पप्या, नितिन are really good guise .
सागर are working in call center , nitin working in some offices of bank at belapur, papya is cool boy ..
he is traditionally music lover , great music dj of chandan ali .....

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०
Rootless
आयुष्य आहे rootless माझ
कधी नाही केल मी observation तीच
केले नाही afford तिच्या साठी ..................
rootless,rootless,rootless......
कोकणस्थ चित्पवनाची ती सुकन्या .....
दिसत होती जशी इंद्राची अप्सरा
पाहून मी हरवलोय मन माझ ........rootless,rootless,rootless
राजपुतांच्या क्षत्रिय कुलात आहे मुळ आमच.
आगरी जतितल् भोईर कुल आमचे .....
rootless,rootless,rootless
हजारो लागतात पाठी तिच्या .....
आणि माझ्या मनातले भाव अग्निशि संयोग पावतात ......
root less आहे हे माझ आयुष्य ....
rootless ,rootless ,rootless
आयुष्य आहे rootless माझ
कधी नाही केल मी observation तीच
केले नाही afford तिच्या साठी ..................
rootless,rootless,rootless......
कोकणस्थ चित्पवनाची ती सुकन्या .....
दिसत होती जशी इंद्राची अप्सरा
पाहून मी हरवलोय मन माझ ........
राजपुतांच्या क्षत्रिय कुलात आहे मुळ आमच.
आगरी जतितल् भोईर कुल आमचे .....
rootless,rootless,rootless
हजारो लागतात पाठी तिच्या .....
आणि माझ्या मनातले भाव अग्निशि संयोग पावतात ......
rootless, rootless, rootless
निखारे पेटतात मनात माझ्या ........
तरी हसत मन स्वप्नांत root less आहे हे माझ आयुष्य ....
rootless ,rootless ,rootless
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)