आयुष्य आहे rootless माझ
कधी नाही केल मी observation तीच
केले नाही afford तिच्या साठी ..................
rootless,rootless,rootless......
कोकणस्थ चित्पवनाची ती सुकन्या .....
दिसत होती जशी इंद्राची अप्सरा
पाहून मी हरवलोय मन माझ ........
राजपुतांच्या क्षत्रिय कुलात आहे मुळ आमच.
आगरी जतितल् भोईर कुल आमचे .....
rootless,rootless,rootless
हजारो लागतात पाठी तिच्या .....
आणि माझ्या मनातले भाव अग्निशि संयोग पावतात ......
rootless, rootless, rootless
निखारे पेटतात मनात माझ्या ........
तरी हसत मन स्वप्नांत root less आहे हे माझ आयुष्य ....
rootless ,rootless ,rootless
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा