प्रेम करताना एक गोष्ट्र नेहमी लक्षात
ठेवावी तुमच तिच्या खुप खुप खुप प्रेम असेल
तरी तिला कधी त्रास होऊ नये म्हणुन स्वत:वर
कंट्रोल ठेवावा जर तुम्ही तस केल नाही तर
तुमच्यात आणि दुशासनात फरक तो काय ?
दुसरी गोष्ट्र अशी ती तुम्हाला कधी नाही भेटणार म्हणुन निराश होऊ नका कारण #अफेर्स करण
खुप सोप्प असत तेवढच #खर_प्रेम करण कठिण!
ते जर सर्वसामान्य लोकांना करता आल असत तर तुमच्याच आणि त्यांच्यात फरक काय ?
एकाच मुलीवर प्रेम करा , ति तुम्हाला या जन्मात कधी भेटणार नसली तरी तिच्यावर खर प्रेम करा ,नाही भेटली म्हणुन काय झाल !
ती सुद्धा तुमच्या प्रमाणे कायम तरुण राहणार
नाही ! ती सुद्धा वृद्ध होणार आहे , तिलासुद्धा
मृत्युच्या कळा सोसाव्या लागणार आहेत ,
पण त्यावेळी जेंव्हा ती तुमची आठवण काढेल
तुम्हाला पाहण्यास अत्यंत आतुर असेल
तेंव्हा तुमच्या इतका दुसरा कुणी #भाग्यवान नसेलच .
तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
शनिवार, ४ जून, २०१६
प्रेम..खर प्रेम
अधिकार
जिथे तुम्हाला #प्रमुख #अधिकार दिला
जात नाही ,तुमचे #नाव घेतले जात नाही
त्या लोकांना #पैसे कधिच देऊ नका ..........
मग ते भिकार्याला दिलेले #भिक का असेना ....
अस असल तरी पृथ्वीवरील एक सुद्धा मनुष्य
#उपाशी पोटी झोपु नये यासाठी #अन्नदान कराव ,ते सुद्धा तुम्हाला #झेपेल तस .............
मनाच्या गाभार्यातील लपलेली भावना
डोळ्यांतील अश्रु आणि चेहर्यावरिल रडु लपविण्यासाठी तो पुर्वी गच्ची वर जाऊन
बसत असे ,आकाशातील सप्तर्षी तार्यांना बघत असे आता ति बिल्डिंग सुटली
ते अश्रु आता पाल्मबिच रोडवरील सिवुड लेकच्या भाग्यांत आले आहेत
ओक्साबोक्सी रडताना कुणी पाहणार नाही
ना याची सुद्धा तो दक्षता घेतो
काय करणार पुरुष ना तो सर्वांसमोर रडु ही शकत नाही ...
कधी कधी वाटत मुलींपेक्षा #मँच्युरीटी स्त्रियांकडे अधिक प्रमाणांत असते ,
मुलिंचे मन #चंचल असत तर स्त्रियांचे #स्थिर !
त्या मनांत अस कोणत रहस्य दडलेले
जे कायम रहस्यच राहिल .....
त्याचा फोटो तिच्या पर्समध्ये मिळणे
हा कदाचित योगायोगच असावा .
पण ह्याबद्दल कधि त्याला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती ...
पण तिने आज #दार उघडल...
तो #लाजाळु होता घरात गेलाच नाही
सरळ जाऊन तिच्या #मनातच शिरला..
कुठे #बेळगाव कुठे #मुंबई कुठे #गोवा ........
रहस्य शेवटी #रहस्यच राहीले .
#रहस्यभेदिका
विचार
मि राजकारणी नाही आहे त्यामुळे वोटबँकेची मला काडीची चिंता नाही वाटत ,मला जे वाटत ते मि लिहीतो .
ज्यांना ते विचार आवडतात ते लाईक करतात नाही आवडत ते इग्नोर .
पाठिंबा :-सपोर्ट
तुम्हाला कधिच सपोर्ट न करणार्या
तुमची बाजु न घेणार्या अत्यंत
ओळखीच्या व्यक्ती तुमच्यासाठी
अनोळखीच आहेत.
प्रेरणा
एके दिवशी मि सुद्धा मृत्यु पावेन .परंतु माझे विचार कधिच मृत्युमुखी पडणार नाहीत
ते प्रत्येक आगरी युवांस मार्गदर्शन करतील .