रविवार, ७ जुलै, २०१३

दिल्लीवर राज्य करण्याची लायकी आहे ती ….फ़क्त आणि फक्त "रायगडाचीच ".

दिल्लीवर राज्य

 करण्याची लायकी  आहे ती .फ़क्त आणि फक्त

"रायगडाचीच ".


दिल्लीच्या सत्तेला आम्ही मानत नाही कारण आज श्रीकृष्ण,श्रीराम दिल्लीत नाहीत तर आहेत फक्त महाराष्ट्रात ...शोधाल तर सापडतील कदाचित ते तुमच्या हृदयातच असतील ! दिल्लीवर राज्य करण्याची लायकी फक्त आहे ती फक्त "रायगडाचीच "......! श्री रामच राजा …श्री कृष्णच ईश्वर …….फ़क्त आणि फक्त शिव छत्रपती ……





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा