सोमवार, १५ जुलै, २०१३

गांधी हत्येचे कारण

गांधी हत्येचे कारण- नक्की वाचा ...
खून
खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम
गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध
घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती.
या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे
यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली.
परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला
न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --


1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला 

2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .

3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्र्त्यां­
च्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम
लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे
आवाहन केले होते.


4. महंमद अली जिना आणि इतर
राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न
जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण
केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण
केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले
गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले.
गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी असे केले.






5. गांधींनी अनेक वेळा राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.



6. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदू बहुल असूनही समर्थन दिले होते.


7. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच
दिली होती


8. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१
मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला


9. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभि सीतारामय्या यांना असल्यामुळे
आणि सुभाषबाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला


10. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई
पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ
गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू
यांना दिले गेले.१४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये
झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये
भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार
होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले.
या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे
माझ्या प्रेतावरच होईल .


11. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसताना देखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले,आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.



12. पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.


13. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने
काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे
दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.



मृत्युदंड-
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे
यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील
अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे
अंतिम शब्द असे होते, " जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.!!
( नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे
१९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात
पुण्याजवळ बारामती येथे झाला होता.)

mothya prmanavar share kara...









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा