गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

प्रेमाचा गारवा

उन्ह डोक्यावर आली अन
हात पाय पोळले ,उष्णतेच्या प्रखरतेने पाय भाजू लागले ...
हलकेच एक हवेची झुळक आली
अन मिळाला थोडासा गारवा

त्या गारव्यातही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
या वैशाख वणव्यातही प्रेमाची उब जाणवली
तलावाच्या पाण्यात नखशिकांत बुडावे
,प्रेमात तुझ्या असाच झुरावे.

तुझ्या मनात वसला आहे
आकाशरूपी पंकज ....
माझ्यातली अगतिकता भूमित लोप पावली .
सुखद ऐसे जीवन असले तरी तुझ्या प्रेमातच मरावे .....

हवेचा गारवा ओसरला पुन्हा सुरु झाला वणवा ..
हिरवी झाडे सुध्हा राख झाली वणव्यात म्हणून
म्हणतो नको सोडून जाउस प्रेमाचा गारवा .........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा