नव्या दिशेची नवी चाहुल वाट ........
सारडे गावात जाण्याचा दुर्मिळ योग २ डिसेम्बर २०१० ला चालुन आला . विशेष म्हणजे माझ्या मित्राच्या घरात सत्य नारायणाची पूजा होती . पूर्वी हिरामन आणि मी दापशेतात रोज जात होतो वेल ते का आम्ब्या करवनंदाच्या ओढीने....
आज जो हिरामन आहे तो पूर्वी पेक्ष्या काही वेगळ नाही ......
सध्या तो एका ठिकाणी कार्यरत आहे .
सारडयात गेल्या वर जर मी सागर च्या घरात पाउल ठेवले नाही तर ते सारडयात न गेल्या सारखेच आहे .
आजकाल तो त्याच्या गिटार वाज वन्यात गुंग आहे .....हे खोट आहे ...तो कधीतरी त्याचा मूड असल्यावरच गिटार वाजवतो .
लोकांकडे काय पहाणे,,त्यांचे कामच आहे कुणाला तरी नाव ठेवण.....असे असल्यामुळे त्यांच्या कड़े दुर्लक्ष्य करणेच योग्य आहे .त्याने अजुनही गिटार शिकण्यासाठी कोणताही वर्ग लावला नाही तरीही त्याच्या हौशी पणाचे कौतुक करने हे योग्यच आहे .
మిను ,సవిత ఆశయ ములిన్ పసున్ దూర్ ఝాల్యవార్ మీ ప్రచాండ్ అపయషి ఝాల్య సరఖే వాతాట్ హోతే ..పరన్తు సాగర్ నే దిలేల్య బహుములీ సందేశ్యములే మల త్యతున్ బహేర్ పడత ఆలె ...धन्यवाद सागर .
देव नरसिंह तुझ्यावर कृपादृष्टि ठेवो ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा