रविवार, २६ जून, २०१६

उडता चेंबुर ?

उडता पंजाब ?
तर सिनेमा आहे रेल्वेच्या पटरीवर बसणारे
उडत्या चेंबुर गोवंडीबद्दल आपण काय म्हणणार
व्यसनांध होणार्या तरुणाईला आपण कसे वाचविणार ?
एकीकडे ड्रग्सची तस्करी करणार्या परदेशी पाहुण्यांना आपल्या देशात शिक्षण देण्याच्या उद्देशाने राहण्याची परवानगी दिली जाते ,
आणि दुसरीकडे जाच पडताळणीकडे दुर्लक्ष करतो ,अलिकडे मिरा भाईंदर शहरांत यांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यातच आता आपले जनरेशन नेक्स्ट रेल्वेच्या पटरीवर अंमलीपदार्थांच्या आहारी जाऊन स्वत:चा सर्वनाश ओढाऊन घेत आहेत याकडे भारतिय प्रजासत्ताक कधीपर्यंत डोळे झाक करुन बसणार आहे ?
उडता चेंबुर ,गोवंडी,मानखुर्द होण्यापासुन
आपला प्रिय प्रजासत्ताक भारत कसा वाचवु शकतो ?
आपण ईतके काटेकोर नियम करुनसुद्धा अंमली पदार्थांच्या व्यसनापासुन जनरेशन नेक्स्टला वाचविण्यात का अपयशी ठरतोय ?

सोमवार, १३ जून, २०१६

मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या अस्तित्वाचे युद्ध !

भिवंडीतल्या आपल्या#आगरी_कोळी लोकांकडुन
#मुंबईतल्या आगरी_कोळी समाजाने #युनिटी
काय असते ते शिकाव ,अशेच एकटे राहाल
तर #मुंबईवरील तुमचे #प्रभुत्व कायमचे गमवाल !
कोणत्या पक्षाचे #नौकर होऊ नका !
आपली #शक्ती इतकी #वाढवुया कि कुणी आपल्या #मुंबईतील #गावांना  #हात लावण्याची #हिम्मत करु नये !
#देशावर #हल्ला झाल्यावर #भारतिय_सैनिक कसे #युद्ध करतात ?
तसे युद्ध आपण आपल्यावर झालेल्या #हल्ल्यांवर का करत नाही का  #परप्रांतिय आणि #पक्षांपुढे #शरणागती पत्करतो ?
खरच आपण #डरपोक झालो आहोत का ?
हा प्रश्न स्वत:च्या #अंतारात्म्याला विचारा ?
तुमच #उत्तर तुमच्या समोर असेल !