रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

हिन्दुओ इन्ह गिने चुने राज्य मैं अपनी संख्या बढ़ाना पड़ेगा ! नहीतो इस्लाम और अन्य धर्म से आपको खतरा होगा ! निराश मत होइये धर्म की पुन्ह स्थापना कीजिये !

हिन्दुओ इन्ह गिने चुने राज्य मैं अपनी संख्या बढ़ाना पड़ेगा !
नहीतो इस्लाम और अन्य धर्म से आपको खतरा होगा ! निराश मत होइये  धर्म की पुन्ह स्थापना कीजिये !

चण्डीगढ़ ७,०७,९७८ ९,००,६३५ ७८.६१%
पश्चिम बंगाल ५,८१,०४,८३५ ८,०१,७६,१९७ ७२.४७%
अण्डमान और निकोबार द्वीपसमूह २,४६,५८९ ३,५६,१५२ ६९.२४%
झारखण्ड १,८४,७५,६८१ २,६९,४५,८२९ ६८.५७%
गोआ ८,८६,५५१ १३,४७,६६८ ६५.७८%
असम १,७२,९६,४५५ २,६६,५५,५२८ ६४.८९%
सिक्किम ३,२९,५४८ ५,४०,८५१ ६०.९३%
केरल १,७८,८३,४४९ ३,१८,४१,३७४ ५६.१६%
मणिपुर ९,९६,८९४ २१,६६,७८८ ४६.०१%
पञ्जाब ८९,९७,९४२ २,४३५८,९९९ ३६.९४%
अरुणाचल प्रदेश ३,७९,९३५ १०,९७,९६८ ३४.६०%
जम्मू और कश्मीर ३०,०५,३४९ १,०१,४३,७०० २९.६३%
मेघालय ३,०७,८२२ २३,१८,८२२ १३.२७%
नागालैण्ड १,५३,१६२ १९,९०,०३६ ७.७०%
लक्षद्वीप २,२२१ ६०,६५० ३.६६%
मिज़ोरम ३१,५६२ ८,८८,५७३ ३.५५%

महाराणी ताराबाई

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

ब्रह्मचारिणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर......

ब्रह्मचारिणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर......

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.


त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.

अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षांनंतर, त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून?? वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, .आणि महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.

शासक :-
मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनीने इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.

"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."

पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत,असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे तिने नोंदले:" वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.




शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

१०० कोटी हिंदू

आपण १०० कोटी हिंदू आहोत …हा देश आपला आहे आणि देशात सोनिया गांधी नाही तर आपण राज्य करणार आहोत !आपल्या मध्ये इतकी क्षमता आहे कि आपण जग सुद्धा जिंकू शकतो !
इंग्रजांनी हे राज्य मराठ्यांकडून आणि शिखांकडून हिसकावल आहे !हिंदू आणि शीख एकत्र आले तर पुन्हा एकदा लाल किल्यावर भगवा आणि तिरंगा फडकेल ……
इंग्रजांनी हे राज्य मराठ्यांकडून आणि शिखांकडून हिसकावल आहे !हिंदू आणि शीख एकत्र आले तर पुन्हा एकदा लाल किल्यावर भगवा आणि तिरंगा फडकेल ……।।हे राज्य आपल आहे आणि आपणच शाषण करणारच !
हिंदू ,मराठे ,सरदार ,राजपूत ,दक्षिण हिंदुस्तानीय ,गुरखा आहोत हिंदू आणि शिखांची शान आहोत ! चल हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

நீங்கள் 100 மில்லியன் இந்த நாட்டில் இந்துக்கள் ... உங்கள் நாட்டில் நீங்கள், அரசியல் இல்லை , அதனால் நீங்கள் வெல்ல முடியும் என்று உலகம் பார்க்க திறன் வேண்டும் !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !

हिंदूंनो पुन्हा एकदा देश जोडुया !



हिन्दुंचे खरे शत्रु

 हिन्दुन्मधिल जति भेद 
निर्माण करणारी व्यक्ती ,अस्पृशांना स्पर्श नका करू सांगणारी लोक आहेत
हल्ली दलित ब्राम्हण आणि इतर उच्च वर्णीय जाती एक मेकांत वैर निर्माण करून हिंदू धर्माची शक्ती क्षीण करीत आहेत ,समाज वादाच्या नावा खाली  एकमेकान पासून दूर करून फोडा आणि राज्य करा हि नीती अवलंबित आहेत …………हिंदूंची एकता पुन्हा कशी करता येईल आणि समाज्यात समता कशी आणावी या साठी प्रय्यत्न करावे    लागणार आहेत 

Marathi speech of BabaSaheb Ambedkar against Unjust Hinduism-by Saurabh ...

Tv9 - Rajini meets Bal Thackeray