तुळजापूरची तुळजाभवानी |
तुळजापूरची तुळजाभवानी |
तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता १२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो
बुधवार, ८ मे, २०१३
भारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. आपला तरुणवर्ग मात्र पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही.
मंगळवार, ७ मे, २०१३
Akhand Hindu Rashtra अखंड हिन्दू राष्ट्र
हिन्दू राष्ट्राचे स्मरण करतील त्यांच्या विषयी माला प्रचंड आदर राहिल ....
Missionएक शक्तिशाली राष्ट्र बनवायचे आहे ! जेथील सर्व लोक वन्शाने स्वतास हिन्दू म्हणतील .....अखंड हिन्दू राष्ट्रमध्ये भारत , पाकिस्तान , बंगलादेश , श्रीलंका ब्रम्हदेश , नेपाल , तिबेट ,भूटान अफगानिस्तान आणि आग्नेय आशियातील देशांचा समावेश असावा .....ह्या वाईट काळात देखिल एक राष्ट्राचे स्वप्न बनवतील ...हिन्दू हा राष्ट्र धर्म असेल .......
Descriptionआई तूळजा भवानी हेच आमचे श्रध्हा स्थान आहे आणि याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे . छत्रपति शिवाजी महाराज हेच आमचे स्फृति स्थान आहेत .. छत्रपति संभाजी राजे हेच हिन्दू धर्माचे हिन्दूपदपादशहा आहेत .....जे कुणी अखंड हिन्दू राष्ट्राचे स्मरण करतील त्यांच्या विषयी माला प्रचंड आदर राहिल ....
रविवार, ५ मे, २०१३
जपानी- आमच सोन पुर्ण जगात प्रसिध्द आहे.अमेरीकन- आमचे हिरे पुर्ण जगात प्रसिध्द आहे.चायनीझ- आमच जेवण पुर्ण जगात प्रसिध्द आहे .
तुमचा भारतात काय आहे?.भारतीय- आमचा कडे सोन तर नाय पण सोन्यासारखं मन आहे,
आमचाकडे हिरे तर नाय पण हिऱ्यांसारखी एकता आहे,
आमचाकडे प्रसिध्द जेवण तर नाय पण एक महिना देशासाठि उपोषण करणारे देशभक्त आहेत.
Proud 2 be an Indian.....♥
* मनोहर सुर्वे *
मनोहर सुर्वे ( मन्या भाई ) :- हा फोटो ज्यावेळी मन्या सुर्वे ला अटक झाली त्यावेळचा खरा फोटो आहे. तुम्ही आता Shoot out at wadala चित्रपट पाहता तो या वाघाच्या आयुष्यावर आहे. मी हे नाही म्हणत कि तो चांगला होता. तो वाईट माणूस असेल सुद्धा पण मला फक्त इतकच म्हणायचं आहे कि जर तो त्यावेळी अजून थोडे दिवस जगला असता तर आज परिस्तिथी वेगळी असती. आज जो आपल्या देशाविरुद्ध पाकिस्तान मधून घातक कारवाया करतोय. जो आपल्या देशात 93 साली बॉम्बस्पोट करून गेला... ज्याला पकडण्यात आज
आपल्या देशाला अपयश येत आहे तो हरामखोर दाउद आज या जगात नसता... कारण मन्या सुर्वे ने त्याला 1982 साली मारले असते. मन्या ने दाउद च्या भावाचा खून केला होता.
त्याने दाउद ला सुद्धा मारण्याची धमकी दिली होती. मग मुंबई मध्ये 93 साली बॉम्बस्फोट झाले असते का ?

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)