गुरुवार, १ मार्च, २०१२

माझ्या मनातील प्रेम ....

माझ्या मनातील प्रेम ....

मजला न सुचे तुझ वाचून काही
तुझाच चेहरा मनी वाहतोय अगदी वायुसारखा
आकाश गंगेच्या अगणित तार्यां सारखा ...

शब्दांचे खेळ खेळत प्रेम न वाढती ....
मानत असली शांति ,प्रेम की शब्दांत माझ्या प्रकटे दिव्यज्योति ...

अक्षय ऐसे विचार तुझे
घोळताहेत माझ्या मनात ..
गारठले दोन्ही गाल माझे आठवणीत तुझ्या .

सूर्याभोवती फिरती अनेक ग्रह
पण माला कधीही नाही वाटला तुज विषयी कोणताही पूर्वग्रह .
अतृप्त आहे पण वासनाहिन् "मी " संतोष वाटला मजला तुझ मुळ

हवेचा निच्छल स्पर्श होतोय माला प्रेमात तुझ्या
महाराष्ट्राचा नायक "मी ",कधी होतो तुझ्या प्रीतिचा मधुगंध.
मित्राच होतो मित्रच राहु.....
माझ्या मनातील प्रेम फ़क्त तुझ्याच साथी ओसंडून वाहों.........
अस आहे माझ्या मनातील प्रेम ........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा