मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०


आज काल सर्व व्यक्ति शुद्राचारत गुंतलेले आहेत .स्वताला ब्राम्हिन म्हणवनारे शुद्रचरण करीत आहेत . माझ मत असे आहे . उच्च कुल _कनिष्ठ कुल हे सारे थोतांड आहे .माणसाचे जगाने हे त्याचे कुल किंवा जात नाही .तर त्याचे मन सर्वस्वी ठरवते .
जर तुम्ही स्वतास मी उच्च कुलातिल आहे हा कनिष्ठ कुलातिल आहे असे म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे फार लाड करीत आहात असे मानने निच्छित आहे . ज्या प्रमाणे लहान मूल चोकलेट साठी हटट करत व स्वताचे दात किड उन  घेते  हे तैसेच आहे ...........जाती उपजती सोडून जर तुम्ही फक्त हिन्दू म्हणून आचरण कराल तर तुम्ही सर्व श्रेष्ठ असाल असे गृहीत धरा ..........