माझ तिच्यावर प्रेम आहे .तीच मात्र मोबाइल च्या आत मध्ये जिव आहे .
पाहता क्षणी लाज वाटते ,स्वताच्या दिसन्याची आणि असण्याची ......
दूर जाउ न पहाण्याची मात्र आस आहे .....
चोरून चोरून तिला पाहत असताना ,तिला वाईट वाटेल याची भीती आहे ...
असंख्य असतील तिचे प्रेमी तरी माझ्या हृदयाची प्रेमावर भिस्त आहे ......
कैसे करावे हेची न समजते ..जल बिन्दुं सारखी माझी अवस्था आहे .तुझ्या हृदयात राहण्याची इच्छया विफल होइल याचच भय आहे .........