गुरुवार, ७ जुलै, २०१६

मंगळवार, ५ जुलै, २०१६

शनिवार, २ जुलै, २०१६

The Inefficient Leader

The Inefficient Leader
There are two kinds of leader who incline to drag the party the party back at the Moment when it should go fastest one kind also tends to see over kind also tends to see over whelming difficulties and obstacles in the way of revolution and looks at them Consciously or unconsciously
With the desire of Avoiding them.
They after Marxism into a system for explaining why revolutionary action is impossible.
The other kind are mere Superficial agitators. They see never any obstacle Untill they Can break their Heads against them.they think they can avoid real difficulties by floods of oratory .they look at everything with Supreme Optimism & Naturally
Change Right Over when Something has actually to be done .

गुरुवार, ३० जून, २०१६

बुधवार, २९ जून, २०१६

#मुंबईम्हणजेमाझ्याधमन्यांतवाहणारेरक्त

माझे ऑफिस सहकारी (कलिग्स) म्हणतात ,लोक #अमेरीका #युरोपला जाण्याची स्वप्ने बघतात आणि तु अजुन सुद्धा
#मुंबईसिटी मध्ये परत येण्याची स्वप्न बघतोस ?
काय सांगु त्यांना आईची तोड मॉमला येईल का ?
कस सांगु त्यांना त्या सात बेटांच्या शहरांत माझा जिव अडकलाय ! I really want Back to Amachi Mumbai ........
I Love You #Mumbai

मंगळवार, २८ जून, २०१६

#आग्रीकोळीमुंबई

प्राचिन काळापासुन मुंबई #आगरीपाड्यात
राहणारे #आगरी आता कुठे आहेत ?
#आजवरचाज्वलंतप्रश्न:)
#आगरीकोळी लोकांन्नो परत या......

सोमवार, २७ जून, २०१६

भांडण नक्की कशासाठी ?

दोघ एकमेकांत भांडणार आणि आपण तमाशा बघणार
तमाशा बघता बघता आपले मत अचानकपणे त्या दोघांपैकी कुणाच्या एका बाजुने आपण मत देणार
मग त्या दोघांपैकी एकासाठी आपण दुसर्याबरोबर भांडणार याला काय बोलतात माहिती आहे का ?
तुम्हाला दोघपण मुर्ख बनवत आहेत !
तिसरे ,चौथे पर्यायांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का ?

ते हि एका गोष्ट्रीसाठी
ती गोष्ट्र संपल्यानंतर दोघे परत एकत्र येणार .......
पुन्हा लाईट जाणार ,पुन्हा पाणी कपात होणार, पुन्हा कांदा महागणार , पुन्हा पेट्रोलची किंमत वाढणार
उरण तालुक्यातील पुर्व विभाग मुंबईच्या जवळ असुन सुद्धा पावसाळ्यात अंधकारात असतो !
खुपशी तरुण मुल भेटेल ती काम करुन आयुष्याचा रहाटगाडा चालवत आहेत .....
त्यासाठी ते शिक्षणाचीही तिलांजली देत आहेत .
#मुंबई_महापालिका
पावसाळा आला पश्चिम उपनगरातील काही व्यक्तिंचा पावसाच्या साठलेल्या पाण्यात मृत्यु होत आहेत .
#विकास म्हणजे नक्की काय ?
#अर्थिकबळाचा वापर कुणासाठी ?
कि ते ही #तोकडे आहे का ?