शनिवार, ४ जून, २०१६

पाठिंबा :-सपोर्ट

तुम्हाला कधिच सपोर्ट न करणार्या
तुमची बाजु न घेणार्या अत्यंत
ओळखीच्या व्यक्ती तुमच्यासाठी
अनोळखीच आहेत.

प्रेरणा

एके दिवशी मि सुद्धा मृत्यु पावेन .परंतु माझे विचार कधिच मृत्युमुखी पडणार नाहीत
ते प्रत्येक आगरी युवांस मार्गदर्शन करतील .

नेतेपद

खर नेतेपद तेच आहे .....
जे कोणता पक्ष 
नाही देत तर लाखो
लोकांचा जनसमुह
देईल

जय आगरी...Long live Victory of Agri People

लाखो करोडो रुपये कमविणे हे माझे यश नाही आहे तर लाखो करोडो लोक एकत्रित येऊन
जय आगरी बोलुन एकत्र येतिल हेच सर्वस्वी यश आहे .

जय आगरी :- दुभंगलेल्या आगरी-कोळी समाजाची एक चळवळ.

मला तुमचा पगार तुमचे पैसे यांपैकी काहिही नको आहे ,
फक्त तुम्ही सर्व आगरी लोक एकत्र येण्यासाठी
जय आगरी हि घोषणा द्या आणि एकत्र या .

आयुष्य म्हणजे फक्त ढोंगी कार्यक्रमे नव्हे , तर दुधारी तलवारींचे दंद्वयुद्ध आहे

पंतप्रधान पद तिसर्याला मिळत

पंतप्रधानपद तिसर्या मिळते आणि हा आमचा पक्ष तो तुमचा पक्ष अस करत आपण एकमेकांची डोकी फोडतो ,भांडण करतो!
हे कधी थांबणार सर्व?