शनिवार, ४ जून, २०१६

जय आगरी...Long live Victory of Agri People

लाखो करोडो रुपये कमविणे हे माझे यश नाही आहे तर लाखो करोडो लोक एकत्रित येऊन
जय आगरी बोलुन एकत्र येतिल हेच सर्वस्वी यश आहे .

जय आगरी :- दुभंगलेल्या आगरी-कोळी समाजाची एक चळवळ.

मला तुमचा पगार तुमचे पैसे यांपैकी काहिही नको आहे ,
फक्त तुम्ही सर्व आगरी लोक एकत्र येण्यासाठी
जय आगरी हि घोषणा द्या आणि एकत्र या .

आयुष्य म्हणजे फक्त ढोंगी कार्यक्रमे नव्हे , तर दुधारी तलवारींचे दंद्वयुद्ध आहे

पंतप्रधान पद तिसर्याला मिळत

पंतप्रधानपद तिसर्या मिळते आणि हा आमचा पक्ष तो तुमचा पक्ष अस करत आपण एकमेकांची डोकी फोडतो ,भांडण करतो!
हे कधी थांबणार सर्व?

World Greatest Civilisation:-Agri koli

#आगरी नुसती जात नाही
तर जगातिल
महान 'संस्कृती' आहे .
Agri is not Only A caste its a world Greatest civilisation

दारु

पक्षाचे लेबल लागल कि आगरी समाज
स्वत:ची भाषा विसरतो
आपआपसांत भांडु लागतो
आणि देशाचा पंतप्रधान कुणी तिसराच होतो !
म्हणुन आपआपसांत भांडण करु नका .
गेले ६९ वर्षांचा हा #इतिहास आहे .

डोंगर

गावामध्ये पैशे मिळावे म्हणुन
पोखरलेले डोंगर बघुन
डोळ्यातुन पाणी येत कारण
कारण पाऊस पडण्यासाठी
सौदी अरेबिया हजारो कोटी
रुपये खर्चुन कुत्रिम डोंगर
बनवते आहे.