सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

आगरी

आमची आगऱ्याची जात



आयुष्यात आपण फक्त शक्तिशाली शक्यतांना सर्वांत

 जास्त महत्व देतो .तेन्व्हा आपला निर्णय आपलेला

योग्य वाटतो पण तिथेच आपण चुकतो 

…शक्तिहीन शक्यता माहित असून देखील जाणीव

पूर्वक दुर्लक्ष करतो …पण जेंव्हा त्या सत्यात 

उतरतात

 तेंव्हा मात्र आपलेला काळात काळ किती शक्तिशाली

 आहे कि जो शक्तिहीन शक्यतांना हि प्रचंड 

सामर्थ्यशाली बनवितो :-धीरज प्रभाकर भोईर