रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

गणेशोस्तव २०१२

गणेशोस्तव २०१२ 
मधील काही आठवणीतले  छायाचित्रे 













KARAN BHOIR


एक काव्य माझेच

एक काव्य माझेच 

अश्रुंच्या ओहोळात डोळे पार भिजलेत.श्वासामध्ये हि जाणवताहेत 

निखारे मला .पाहुन तिला अश्रु न थांबवे आज । 



 तुझ्याच आठवणित सारे बुडाले जग. ओंजळीत घ्यावे पाणी 

तहानलेल्याने प्यावे ऐसे कधीच् न घडे। 



मधाळ स्वप्ने.मधाळ डोळे कुणीही पहावे तरी तुझ्याच प्रेमातच 

पडावे.।



अंतरंगी जिव्हाळा अंतरंगातलाच भाव. प्रितीचे क्षण सहवासातच 

घालवावे .। 



 मोहात पडणे शक्य होते तुला नि माला .आज वाट बदललिय सर्वत्र. 

नभ पाहुन होईल तुला माझी आठवण 

 व्यासंग प्रितीचा सुर्याच्या तेजातच आहे. चंद्राच्या शितलतेतच आहे 


. नियतीचे घाट त्या आकाशातल्या कुंभारासच ठाऊक ? 

महाराष्ट्रातलच मन् महाराष्ट्रातलेच क्षण आहेत फक्त तुझ्याचसाठी।